शास्त्रीय संगीताची परंपरा आणि आधुनिकतेची सांगड घालत रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारे राहुल देशपांडे हे नाव आज घराघरांत पोहोचले आहे. पं. वसंतराव देशपांडे यांच्या समृद्ध परंपरेचा वारसा लाभलेल्या राहुल देशपांडे यांनी आपल्या दमदार, भावस्पर्शी आणि तितक्याच तांत्रिकदृष्ट्या परिपूर्ण गायकीने स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. शास्त्रीय बंदिशी असोत, नाट्यसंगीताची रंगत असो किंवा भावगीतांची कोमलत, त्यांच्या सादरीकरणात नेहमीच…
शाहिद कपूर याची प्रमुथ भूमिका असलेला ‘ओ रोमिओ’ (O’Romeo) चित्रपट लवकरच आपल्या भेटीला येणार असून पुन्हा एकदा दिग्दर्शक विशाल भारद्वाज आणि शाहिदची जोडी आपलं मनोरंजन करताना दिसणार आहे. या चित्रपटात नाना पाटेकर (Nana Patekar), फरिदा जलाल असे सिनियर कलाकार तर आहेतच, पण याच यादीत राष्ट्रीय पुरस्कार विजेता मराठमोळा गायक एक महत्वाची भूमिका साकारणार आहे. तो…
तुमचे आयुष्यात कधी घोडे लागले आहेत का ? १०० टक्के लागलेच असतील, त्यात शंका नाही. पण या ‘तीन पायांचा घोडा’ चित्रपटाची स्टोरीसुद्धा काही अशीच आहे. खर तर भाडीपा म्हणजे सारंग साठेची भारतीय डिजिटल पार्टी सिनेनिर्मितीत कधी उतरली नव्हती. पण आता उतरली आणि त्यांनी धमाकाच केला आहे. मराठीत पहिल्यांदाच काहीतरी आगळं-वेगळं आणि भन्नाट आलं आहे. एक…
राष्ट्रीय पुरस्कार विजेते गायक राहुल देशपांडे (Rahul Deshpande)यांनी त्यांच्या सुमधूर आवाजाने श्रोत्यांच्या मनावर आजवर राज्य केलं आहे... कायम त्यांच्या गाण्यांसाठी चर्चेत असणारे राहूल देशपांडे आता मात्र त्यांच्या वैयक्तिक जीवनामुळे चर्चेत आले आहेत... राहूल यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत दोघांनी एकमेकांपासून विभक्त होण्याच्या निर्णय घेतल्याचं त्यांनी सांगितलं आहे.. १७ वर्ष संसार केल्यानंतर दोघांनी सहमतीने हा…
राहुल यांना गाणं शिकण्यात अजिबात रस नव्हता. त्यांना तबला मात्र प्रचंड आवडायचा. त्यामुळे त्यांनी तबल्याचा क्लासही लावला. परंतु ते दुसरीत असताना त्यांच्या वर्गशिक्षकांनी त्यांच्या पालकांना सांगितलं, “हा मुलगा सतत बाकावर तबला वाजवत बसतो. यामुळे बाकीचा वर्ग डिस्टर्ब होतो. त्यामुळे त्याचा एकतर तबल्याचा क्लास ठेवा नाहीतर शाळा.” झालं तिथेच राहुल यांचा तबल्याचा क्लास सुटला.