Skip to content Skip to sidebar Skip to footer
smita patil and chakra movie

चक्र: Smita Patil यांची एक अद्वितीय कलाकृती!

उत्कृष्ट साहित्यकृतीवर चित्रपट निर्माण करणे आपल्याकडे नवीन नाही. अनेक उत्तमोत्तम अशा देशातील , परदेशातील तसेच प्रादेशिक भाषेतील साहित्य कलाकृतीवरून सिनेमा बनले आहे. अर्थात साहित्य आणि सिनेमा या दोघांची तुलना होऊ शकत नाही. कारण दोघांचे  व्यक्त होण्याचे माध्यम वेगवेगळे आहेत. पण तरीही चित्रपट हे माध्यम मोठ्या प्रमाणात समाजापर्यंत पोहोचल्यामुळे एका पुस्तकामुळे होणाऱ्या परिणामा पेक्षा चित्रपट हा…

Read more

raj babbar and smita patil together

Smita Patil : “शेवटच्या क्षणांमध्ये ती फक्त माफी..”, बब्बर यांचं विधान

भारतीय चित्रपटसृष्टीला पडलेलं सुंदर स्वप्न म्हणजे अभिनेत्री स्मिता पाटील (Smita Patil).... खरं तर खूर कमी काळ त्यांनी चित्रपटांमध्ये काम केलं पण त्यांनी साकारलेली प्रत्येक भूमिका भारतीय चित्रपटांच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी नक्कीच कोरली गेली. गेल्या काही दिवसांपासून पुन्हा एकदा स्मिता पाटील चर्चेचा विषय ठरल्या असून निमित्त आहे ते म्हणजे त्यांचा मुलगा प्रतीक स्मिता पाटील (Prateik Smita Patil)…

Read more

smita patil

Smita Patil : आईचा चित्रपट सुरू असताना प्रतीकने का फोडला होता टीव्ही?

भारतीय चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेत्री स्मिता पाटील (Smita Patil) यांनी एक इतिहास रचला आहे. अभिनय क्षेत्रात उत्तुंग भरारी मिळवणाऱ्या स्मिता पाटील यांचं वैयक्तिक जीवन बऱ्याच अडचणींनी वेढलेलं होतं. प्रतीक याच्या जन्मानंतर काही दिवसांनी स्मिता यांचं निधन झालं आणि त्याला वडील राज बब्बर यांनी नाही तर आजी-आजोबांनी लहानाचं मोठं केलं. आईचं निधन आणि वडील असूनही त्यांची न…

Read more

prateik and farhan

Prateik Smita Patil : “….नाहीतर आज फरहान अख्तर माझा सावत्र भाऊ असता”

मराठीसह हिंदी चित्रपटसृष्टी गाजवणाऱ्या अभिनेत्री स्मिता पाटील (Smita Patil) फार लवकरच सिनेसृष्टीतून गेल्या. अतिशय कमी काळासाठी खरं तर त्यांनी चित्रपटसृष्टीत काम केलं पण जितक्या भूमिका किंवा चित्रपट केले ते आजही रसिक प्रेक्षकांच्या मनात अजरामर आहेत. स्मिता पाटील यांनी अनेक कलाकारांसोबत स्क्रिन शेअर केली. ७० च्या दशकात स्मिता यांनी शबाना आझमी यांच्यासोबत काम केलं आहे. इतकंच…

Read more

pratik babbbr

Prateik Smita Patil : “आईच्या घरी वडिलांना लग्नाला बोलावणं…”

बॉलिवूडमधील सौंदर्य आणि अभिनयाची खाण असणाऱ्या स्मिता पाटील (Smita Patil) यांचा मुलगा प्रतीक (Prateik Patil) याने काही महिन्यापूर्वीच त्याची प्रेयसी प्रिया बॅनर्जीसोबत लग्नगाठ बांधली. पण प्रतीकने लग्नाला वडिल राज बब्बर (Raj Babbar) यांना बोलावलं नव्हतं. सिनेइंडस्ट्रीत या विषयावर बऱ्याच चर्चा रंगल्या होत्या. आता स्वत: प्रतीकनेच वडलांना लग्नाला का बोलावलं नाही याचं स्पष्टीकरण दिलं आहे. (Bollywood…

Read more

Prateik Smita patil

Prateik Smita Patil : आता बब्बर नाही ‘प्रतीक स्मिता पाटील’ म्हणायचं!

रंगाने काळ्या सावळ्या पण सौंदर्य हिंदी चित्रपटसृष्टीतील टॉपच्या अभिनेत्रीलाही मागे टाकेल असं होतं. चित्रपटृष्टीत केवळ १२ वर्ष काम करुन आजन्म आपली ओळख अजरामर करत प्रेक्षकांच्या मनात कायमस्वरुपी आपली छाप उमटवणाऱ्या अभिनेत्री म्हणजे स्मिता पाटील. स्मिता पाटील यांचं करिअर जितकं कौतुकास्पद होतं तितकचं त्यांच्या वैयक्तिक जीवनात अनेक वादळं होती. राज बब्बर यांच्यासोबत रिलेशन आणि त्यानंतर त्यांच्यासोबत…

Read more

Raj Babbar

राज बब्बर यांना दोन सिनेमातून डच्चू मिळाला होता!

ऐंशीच्या दशकातील अभिनेता राज बब्बर (Raj Babbar) याला सुरुवातीच्या काळात बॉलीवूड प्रवेशाच्या वेळी खूप मोठा स्ट्रगल करावा लागला कारण त्या काळात त्याला दोन मोठ्या संस्थेच्या सिनेमातून चक्क काढून टाकण्यात आले होते !

Read more