Skip to content Skip to sidebar Skip to footer
dev anand

Dev Anand सोबत ‘तिजोरी’ पडद्यावर यायला हवा होता

जवळपास प्रत्येक कलाकार, निर्माता, दिग्दर्शक, गीतकार, संगीतकार, पार्श्वगायक, तंत्रज्ञ यांच्या प्रगती पुस्तकात एक हमखास असणारी गोष्ट, एखादा चित्रपट मुहूर्तालाच बंद पडणे, एखादा चित्रपट दोन चार रिळांत बंद पडणे, एखादा चित्रपट पूर्ण होता होता बंद पडणे हे होत असतं. ही देखील एक रंगतदार आणि या चित्रपट व्यवसायाचे अंतरंग दाखवणारी गोष्ट... हे दिग्दर्शक राज खोसला यांनाही चुकलेले…

Read more

Suchitra Sen

‘या’ सिनेमामुळे सुचित्रा सेन यांचा घटस्फोट झाला होता का?

चित्रपट निर्मितीच्या दरम्यान असे अनेक किस्से घडतात की ज्यामुळे चित्रपट जरी विस्मृतीत गेला असला तरी त्या दरम्यान घडलेल्या काही गोष्टी आयुष्यभर लक्षात राहतात. बंगाली अभिनेत्री सुचित्रा सेन (Suchitra Sen) यांच्याबाबत असाच एक प्रसंग घडला होता जो त्यांच्या आयुष्यभर लक्षात राहिला. १९६० साली राज खोसला यांनी ‘बंबई का बाबू’ हा चित्रपट दिग्दर्शित केला होता. सुरुवातीला या…

Read more

Do badan

मुकेशने गायलेले गाणे पुन्हा रफीच्या आवाजात रेकॉर्ड केले!

साठच्या मध्यावर दिग्दर्शक राज खोसला यांनी एक अप्रतिम रोमँटिक मूव्ही दिग्दर्शित केली होती चित्रपट होता ‘दो बदन’(Do badan). यात मनोज कुमार, आशा पारेख, प्राण आणि सिमी गरेवाल यांच्या प्रमुख भूमिका होत्या. मनोज कुमार सुरुवातीपासूनच दिलीप कुमार यांना आपला आदर्श मानत होते आणि त्यांच्यासारखा अभिनय करायचा ते प्रयत्न करत. साठच्या दशकात त्यांनी दिलीप कुमार यांचा १९५१…

Read more