Skip to content Skip to sidebar Skip to footer
aamir khan in coolie movie | Latest Marathi Movies

Aamir Khan : हातात पाईप, डोळ्यांवर चष्मा; रजनीकांतच्या ‘कुली’मधला लूक वेधतोय लक्ष!

अभिनेता आमिर खान (Aamir Khan) सध्या त्याच्या 'सितारे जीन पर' चित्रपटामुळे चांगलाच चर्चेत आहे… 'लाल सिंग चड्डा' चित्रपटाच्या अपशानंतर आमिर खानने दमदार कमबॅक केलं आहे… आता लवकरच तो रजनीकांत (Rajanikant) यांच्यासोबत तब्बल ३० वर्षांनंतर स्क्रिन शेअर करणार असून 'कुली' (Coolie) चित्रपटाच्या निमित्ताने तो साऊथ फिल्म इंडस्ट्रीत पदार्पण करणार आहे… 'कुली' चित्रपटातील आमिर खान याचा…

Read more

aamir khan | Bollywood Masala

Aamir Khan ३० वर्षांनंतर रजनीकांत यांच्या ‘या’ आगामी चित्रपटात दिसणार एकत्र!

सध्या आमिर खान (Aamir Khan) विशेष चर्चेत आहे. लवकरच त्याचा 'सितारे जमीन पर' (Sitaare Zameen Par) हा चित्रपट येणार असल्यामुळे चित्रपटाचं प्रमोशन करताना तो दिसतोय. याशिवाय, वेगवेगळ्या मुलाखतींमध्ये त्याने केलेली विधानं देखील लोकांचं लक्ष वेधून घेत आहेत. अशाच एका मुलाखतीमध्ये आमिरने तब्बल ३० वर्षांनंतर रजनीकांत (Rajanikanth) यांच्यासोबत काम करणार असल्याची घोषणा केली आहे. (Bollywood movies)…

Read more

bollywood

Bollywood : १ कोटी फी घेणारी पहिली अभिनेत्री; सलमान, शाहरुखलाही तिने टाकलेलं मागे

चंदेरी दुनिया अर्थात चित्रपटसृष्टी म्हटलं की लाखो करोडोंची उलाढाल ही आलीच शिवाय जितके प्रसिद्ध कलाकार तितकी त्यांची एका चित्रपटाची फी देखील आलीच. ९०च्या दशकात हिंदी चित्रपटसृष्टीत खान्सचा बोलबाला होता. सलमान खान (Salman Khan), शाहरुख खान, आमिर खान अगदी सैफ अली खान सुद्धा. एका एका चित्रपटासाठी हे अभिनेते ६०-७० लाखांच्या घरात फी घेत होते. पण तुम्हाला माहित…

Read more

South films

South films : दाक्षिणात्य चित्रपट VFX आणि संस्कृतीचा ताळमेळ कसा बसवतात?

चित्रपटसृष्टीचा पाया एका मराठमोळ्या माणसाने रोवला. दादासाहेब फाळके यांनी मनोरंजनासाठी रोवलेलं चित्रपटांचं बीज आज २१व्या शतकात भलं मोठं वृक्ष झालं आहे. काळानुसार बदलणारी टेक्नॉलॉजी सर्वच भाषेतील चित्रपटांचा दर्जा उंचावत आहे. खरं तर भारतीय चित्रपटसृष्टी म्हटलं की हिंदी, पंजाबी, बंगाली, गुजराती, दाक्षाणित्य अशा अनेक भाषेतील चित्रपट यात सामावले जातात. पण प्रामुख्याने हिंदी चित्रपटांचाच अधिक उल्लेख केला…

Read more