सध्या आमिर खान (Aamir Khan) विशेष चर्चेत आहे. लवकरच त्याचा 'सितारे जमीन पर' (Sitaare Zameen Par) हा चित्रपट येणार असल्यामुळे चित्रपटाचं प्रमोशन करताना तो दिसतोय. याशिवाय, वेगवेगळ्या मुलाखतींमध्ये त्याने केलेली विधानं देखील लोकांचं लक्ष वेधून घेत आहेत. अशाच एका मुलाखतीमध्ये आमिरने तब्बल ३० वर्षांनंतर रजनीकांत (Rajanikanth) यांच्यासोबत काम करणार असल्याची घोषणा केली आहे. (Bollywood movies)…