Skip to content Skip to sidebar Skip to footer
rajinikanth

“शतजन्म मिळाले तरी रजनीकांत म्हणूनच…”; IFFIत Rajinikanth यांच्या वक्तव्याने रसिकांचं लक्ष वेधलं

साऊथ सुपरस्टार रजनीकांत यांनी सिनेइंडस्ट्रीत आपल्या अभिनयाची पन्नाशी पुर्ण केली... आझही वयाची सत्तरी पार करुनही रजनीकांत तरुण कलाकारांना लाजवेल अशा भूमिका आणि स्टंट्स करताना दिसतात... नुकत्याच संपन्न झालेल्या ५६व्या इफ्फी आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात (IFFI 2025) रजनीकांत यांचा विशेष सन्मान करण्यात आला.. यावेळी “शतजन्म मिळाले तरी अभिनेता रजनीकांत म्हणूनच जन्माला येईन. माझ्या कारकीर्दीला ५० वर्षे झाली,…

Read more

coolie movie

Rajinikanth यांच्या कुली चित्रपटाने पार केला ५०० कोटींचा आकडा!

साऊथ सुपरस्टार रजनीकांत (Rajinikanth) यांनी या वर्षी सिनेसृष्टीतील ५० वर्ष पुर्ण केली...आणि याच निमित्ताने त्यांचा ‘कुली’ (Coolie) हा चित्रपट रिलीज झाला होता... खऱ्या अर्थाने हा एक पॅन इंडिया चित्रपट होता कारण यात मल्याळम, हिंदी, तमिळ, तेलुगू आणि कन्नडा अशा सर्व भाषिक इंडस्ट्रीतील कलाकार यात होते... १४ ऑगस्ट २०२५ रोजी रिलीज झालेल्या या चित्रपटाने २० दिवसांमध्ये…

Read more

rajinikanth and amitabh bachchan

Rajinikanth यांना बॉलीवूडमध्ये लॉन्च करणाऱ्या सिनेमात बाजी मारली होती अमिताभ बच्चन यांनी!

साउथचा सुपरस्टार रजनीकांत याने हिंदी सिनेमा मध्ये पहिल्यांदा अभिनय केला १९८३ सालच्या ‘अंधा कानून’ या चित्रपटात. या सिनेमा मध्ये त्याची साउथची सर्व तीच सुपर हिट ठरलेली ‘रजनी’ स्टाईल होती. फाइट सिक्वेन्स, हात उलटा करून डोळ्यावर गॉगल सरकवणे, तोंडात सिगारेट झेलणे, एकाच वेळी १०-१२ व्हिलन सोबत तुफानी स्टायलिश फाईट, व्हिलनच्या डोक्यावर सिगारेट विझवणे, बाईक वरील कसरती,…

Read more

tamil superstar rajinikanth

Rajinikanth : सामान्य माणसाचा बुलंद रुपेरी आवाज!

जास्त नाहीत. फक्त आणि फक्त पन्नास वर्ष. रजनीकांत यांच्या मेहनती, अष्टपैलू, यशस्वी, चौफेर वाटचालीच्या प्रगती पुस्तकातील एक टप्पा. लोकेश कनागराज दिग्दर्शित ‘कुली’ हा त्याची भूमिका असलेला चित्रपट याच महत्वाच्या टप्प्यावर प्रदर्शित होतोय.  रजनीकांतचा चित्रपट म्हणजे सबकुछ रजनीकांत. कारकिर्दीच्या एवढ्या प्रवासानंतर स्वतःला असे केंद्रस्थानी ठेवण्यात यशस्वी ठरलेली दोन हुकमी नावे. अमिताभ बच्चन व रजनीकांत. वय त्यांच्यासाठी…

Read more