बॉलिवूडमध्ये बऱ्याच फेमस सेलिब्रिटींनी गेल्या काही वर्षांत लग्न केली तर काहींना गोंडस बाळं देखील झाली. याच यादीत नावं येतं ते म्हणजे अभिनेता राजकुमार राव (Rajkumar Rao) आणि अभिनेत्री पत्रलेखा (Patralekha). विशेष म्हणजे दोघांच्या लग्नाच्या वाढदिवशीच त्यांना कन्यारत्न प्राप्त झालं होतं. आणि आता दोघांनी आपल्या चिमुकल्या लेकीचा हात हातात घेत एक फोटो शेअर केला आहे. इतकंच…