२०२५ हे वर्ष बॉलिवूड कपल्ससाठी फार स्पेशल ठरलं आहे... विकी-कॅटरिना, सिद्धार्थ-कियारा, परिणीती-राघव नंतर आता आणखी एका कपलच्या घरी चिमुकल्या पाहूण्याचं आगमन झालं आहे.... राजकुमार राव आणि पत्रलेखा यांना गोंडस मुलगी झाली असून विशेष म्हणजे त्यांच्या चौथ्या लग्नाच्या वाढदिवशी त्यांना कन्यारत्न झालं आहे... (Rajkumar rao & Patralekha Baby)
१५ नोव्हेंबर २०२५ रोजी राजकुमार राव आणि पत्रलेखा…
दिवाळीच्या शुभमुहूर्तावर बॉलिवूडमधून एक आनंदाची बातमी आली आहे... अभिनत्री परिणीती चोप्रा (Parineeti Chopra) आणि राघव चड्डा (Raghav Chadda) यांच्या घरी चिमुकल्या पाहूण्याचं आगमन झालं आहे... १९ ऑक्टोबर २०२५ रोजी राघव आणि परिणीतीला मुलगा झाला असून सोशल मिडियावर राघवने ही बातमी त्यांच्या चाहत्यांसोबत शेअर केली...
राघव चड्डा आणि परिणीती यांनी सोशल मिडियावर त्यांच्या घरी गोंडस बाळाचं…
अभिनेता राजकुमार राव (Rajkumar Rao) याने त्याच्या सढळ अभिनयामुळे प्रेक्षकांच्या मनात जागा निर्माण केली आहे… अगदी 'स्त्री' मधला विकी असो किंवा 'श्रीकांत' असो.. प्रत्येक भूमिकेत त्याने स्वत:ला सिद्ध केलं आहे… आणि आता सध्या 'मालिक' (Maalik Movie) या चित्रपटामुळे तो विशेष चर्चेत असून यात त्याचा राऊडी लूक प्रेक्षकांचं लक्ष वेधतोय… ११ जुलै २०२५ रोजी रिलीज झालेल्या…
सौरव चंडीदास गांगुली… भारतीय क्रिकेटचा दादा… भारतीय क्रिकेट टीमला शिस्त लावणाऱ्या आणि खेळाडूंना जिंकायला शिकवणाऱ्या भारतीय क्रिकेटच्या हिरोवर म्हणजेच सौरव गांगूली (Sourav Ganguly). त्यांच्या जीवनावर लवकरच बायोपिक येणार आहे… महत्वाचं म्हणजे बायोपिकमध्ये सौरव यांची भूमिका साकारणारा अभिनेता फिक्स झाला आहे… भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार आणि बीसीसीआयचा माजी अध्यक्ष सौरव गांगुलींची प्रमुख भूमिका बॉक्स ऑफिसवर…
‘भारतीय चित्रपटसृष्टीचे जनक’ दादासाहेब फाळके (Dadasaheb Phalke) यांच्या जीवनावर आधारित भव्य बायोपिक पॅन इंडिया येणार असल्याची घोषणा एस.एस.राजामौली (SS Rajamaouli) यांनी २०२३ मध्ये केली होती. ज्या व्यक्तीने चित्रपट हे मनोरंजनाचे माध्यम लोकांना देऊ केले त्यांचं जीवन, त्यांचा प्रवास मोठ्या पडद्यावर आला पाहिजे या भावनेने राजामौलींनी ‘मेड इन इंडिया’ची 9Made In India) घोषणा केली होती. आता…
भारत-पाकिस्तानमधील युद्धजन्य परिस्थिती काही अंशी स्थिरावली असली तरी देशात तणावाचे वातावरण आहेच. अशा परिस्थितीत राजकुमार राव आणि वामिका गब्बी यांची प्रमुख भूमिका असणारा 'भूल चुक माफ' (Bhool Chuk Maaf) चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित न करता ओटीटीवर रिलीज करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र, उच्च न्यायालयाने मेकर्सना दणका देत ओटीटी प्रदर्शन थांबवलं आहे. या निर्णयामागे PVR आणि…
पहलगाममध्ये मध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने ऑपरेश सिंदूर (Operation Sindoor) मोहिम राबवून सिंदूर ७ मे २०२५ रोजी पाकिस्तानातील ९ दहशतवादी कॅम्प्सना उधळून लावत भारतातील महिलांचं कुंकू पुसणाऱ्या दहशतवाद्यांना चांगलाच धडा शिकवला. एकीकडे भारत-पाकिस्तान युद्धाचं वातावरण तयार झाल्यामुळे वाढता तणाव लक्षात घेता काजकुमार रावचा चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित न होता थेट ओटीटी वाहिनीवर प्रदर्शित करण्याचा महत्वपुर्ण निर्णय…
नुकत्याच प्रदर्शित झालेल्या तेजस देऊस्कर दिग्दर्शित 'देवमाणूस' (Devmanus) चित्रपटाच्या ट्रेलरला प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळत आहे. मराठी सिनेसृष्टीतूनही या ट्रेलरवर कौतुकाचा वर्षाव होत असतानाच बॉलिवूडचा 'सिंघम' अजय देवगणलाही (Ajay Devgan) या ट्रेलरने भुरळ घातली आहे. आपल्या सोशल मीडियावर ट्रेलर पोस्ट करत त्याने निर्माते लव रंजन आणि अंकुर गर्ग यांच्या मराठीतील पदार्पणाबद्दल अभिनंदन केले आहे. तसेच, इतर…
महापुरूषांच्या जीवनावर आधारित बायोपिक गेल्या अनेक वर्षात सातत्याने येत आहेत. नुकताच छत्रपती छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित ‘छावा’ हा लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित ऐतिहासिक पट प्रदर्शित झाला. यात विकी कौशल यांनी छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका साकारली होती. आता यानंतर लवकरच एका क्रिकेटपटूच्या जीवनावर आधारित बायोपिक भेटीला येणार असून या क्रिकेटपटूनेच स्वतःच्या बायोपिकबद्दल एक मोठी अपडेट…
श्रद्धा कपूर आणि राजकुमार राव यांचा स्त्री २ हा चित्रपट थिएटरमध्ये सरकटाची दहशत पसरवल्यानंतर ओटीटीवर प्रदर्शित झाला आहे.