बॉलिवूडचा पहिला सुपरस्टार म्हणजे राजेश खन्ना. (Rajesh Khanna).. त्यांचा अभिनय, स्टाईल आणि त्यांचा लूक पाहण्यासाठी चाहते उत्सुक असायचे आणि आजही त्यांचा फॅन बेस काही कमी झाला नाही आहे... राजेश खन्ना यांची एक झलक पाहण्यासाठी तरुण-तरुणी अक्षरशः वेडे व्हायचे. त्यांचा प्रत्येक चित्रपट पाहण्यासाठी चित्रपटगृहाबाहेर लांब रांगा लागायच्या... बरं. सुपरस्टार असूनही राजेश खन्ना यांना देखील स्ट्रगल करावा…
“कभी कभी मेरे दिल मैं खयाल आता हैं…”, या ओळी ऐकल्या की डोळ्यांसमोर केवळ अमिताभ बच्चन आणि राखी यांचाच चेहरा उभा राहतो. यश चोप्रा यांनी दिग्दर्शित केलेल्या ‘कभी कभी’ या चित्रपटाला रिलीज होऊन आज २७ फेब्रुवारी २०२५ ला ४९ वर्ष पुर्ण झाली. पण आजही चित्रपटाची कथा, गाणी रिलेट होतातच. जुनं ते सोनं म्हणतात ते उगाच नाही…
सत्तरच्या दशकातील लोकप्रिय अभिनेत्री राखी (Rakhee Gulzar) यांच्या बाबत अलीकडे खूप उलट सुलट बातम्या ऐकायला मिळतात.