Skip to content Skip to sidebar Skip to footer
ajinkya deo and ramayan movie

“’रामायण’ चित्रपटात मी दशरथची भूमिका साकारणार होतो पण…” ; Ajinkya Deo यांनी केला मोठा खुलासा

कलाकार म्हटलं की त्याला अभिनय करताना कधीच भाषेचा अडसर येत नाही असं म्हणतात… किंबहूना प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यासाठी भाषा ही अडचण कधीच नसावी... आणि याचमुळे गेली अनेक वर्ष मराठी किंवा अमराठी कलाकार विविध भाषांमधील चित्रपटांमध्ये काम करताना दिसत आहेत... असाच एक अभिनेते म्हणजे अजिंक्य देव... मराठी चित्रपटसृष्टी आपल्या अभिनयाने गाजवणारे अजिंक्य देव (Ajinkya Deo) हिंदीतही बरीच…

Read more

ramayan

Ramayan : रणबीर आणि साई पल्लवीच्या ‘रामायण’ची झलक कुठे पाहता येणार?

रणबीर कपूर (Ranbir Kapoor) आणि साई पल्लवी (Sai Pallavi) यांच्या ‘रामायण’ चित्रपटाची गेल्या अनेक महिन्यांपासून चर्चा आहे. 'रामायण' चित्रपटाच्या सेटवरुन कलाकारांचे प्रभू श्री राम आणि सीता मातेच्या वेशातील फोटो देखील तुफान व्हायरल झाले होते. आता नितेश तिवारी दिग्दर्शित 'रामायण' (Ramayan) चित्रपटाची पहिली झलक नेमकी कधी दिसणार याबद्दल महत्वाची माहिती समोर आली आहे. (Bollywood) ‘रामायण’ (Ramayan)…

Read more

Big budget films

Big Budget Films : आगामी बॉलिवूडच्या बिग बजेट चित्रपटांची यादी!

हिंदी चित्रपटसृष्टीसाठी २०२३ हे वर्ष फारच कमालीचे गेलं… ‘पठाण’, ‘जवान’, ‘गदर २’ आणि ‘अॅनिमल’ या चार चित्रपटांनी प्रेक्षकांचं निखळ मनोरंजन करत बॉक्स ऑफिसवर प्रत्येक चित्रपटाने ५०० कोटींच्या पुढचा टप्पा गाठला होता. या चित्रपटांव्यतिरिक्त ‘टायगर ३’, डंकी, ‘१२ वी फेल’, ‘ओएमजी २’ या चित्रपटांनाही प्रेक्षकांचा प्रतिसाद मिळाला होता. .. मात्र, २०२३च्या मानाने २०२४ हे वर्ष हिंदी…

Read more

Religious films

पूर्वी श्रावण येई तो पौराणिक धार्मिक चित्रपट घेऊन

ग्रामीण भागातील अनेक खेड्यापाड्यातील सिंगल स्क्रीन थिएटर्स अर्थात एकपडदा चित्रपटगृहात बाहेर चपला काढून प्रेक्षक “जय संतोषी माँ” चित्रपट भाविकतेने पाह्यला जात ही गोष्ट चित्रपट रसिकांच्या किमान चार पिढ्यांसोबत पुढे चालत राहिलीय याची आपणास कल्पना आहेच.

Read more