भारतीय चित्रपटसृष्टीतील कल्ट क्लासिक चित्रपट ‘शोले’ (Sholay) रिलीज होऊन यावर्षी ५० वर्ष पुर्ण झाली... अनेक रेकॉर्ड आपल्या नावावर असणारा हा ‘शोले’ चित्रपट आता पुन्हा एकदा प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यासाठी सज्ज झाला आहे... विशेष म्हणजे रमेश सिप्पी दिग्दर्शित ‘शोले’ ओरिजनल क्लायमॅक्ससह लवकरच रि-रिलीज करण्यात येणार आहे. या चित्रपटाच्या रि- रिलीजवर हेरिटेज फाउंडेशन या कंपनीने काम केलं असून…
या वर्षी ‘मिलेनियम ऑफ द मूवी’ ‘शोले’ आपल्या प्रदर्शनाची पन्नास वर्षे पूर्ण करत आहे. त्या निमित्ताने सगळीकडे भरपूर रिसर्च आणि कमेंटस चालू आहे. ‘शोले’ सिनेमातील अगदी बारीक सारीक गोष्टींवर चर्चा चालू आहेत. रमेश सिप्पी यांनी या चित्रपटातील प्रत्येक कॅरेक्टरला एक वेगळी ओळख मिळवून दिली. मॅकमोहन सारख्या कलाकाराला चित्रपटात एकच डायलॉग ‘पुरे पचास हजार’ असून देखील…
पडद्यावर आलेल्या चित्रपटांपेक्षा कधी कधी पडद्यावर न आलेले चित्रपट जास्त उत्सुकता वाढवतात.. त्यात ते चित्रपट दिग्दर्शक रमेश सिप्पीचे असतील तर? आज देश विदेशात ‘शोले’ ला पन्नास वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त सगळीकडेच विविध दृष्टिकोनातून फोकस टाकला जात असताना तर ही गोष्ट खूपच उल्लेखनीय. बरं, रमेश सिप्पी एकादा छोटा चित्रपट दिग्दर्शित करुन स्वतःला थोडेसे रिलॅक्स करुयात अशा विचाराचा…
जी पी सिप्पी निर्मित आणि रमेश सिप्पी दिग्दर्शित ‘शोले’ हा चित्रपट १५ ऑगस्ट १९७५ ला प्रदर्शित झाला. आज हा सिनेमा पन्नास वर्षे पूर्ण करत आहे. त्या मुळे देशातील अनेक थिएटर मध्ये पुन्हा नव्याने प्रदर्शित होतो आहे. या निमित्ताने नवीन पिढीला हा सिनेमा मोठ्या पडद्यावर भव्य रुपात पाहायला मिळत आहे. या सिनेमाचे गारुड अजून प्रेक्षकांच्या मनावर कायम…
इटलीतील बलोनियामधील ‘शोले’ चा अतिशय भव्य दिमाखदार प्रीमियरला जवळपास अडीच हजार प्रेक्षक. त्यात साठ टक्के इटालियन, वीस टक्के युरोपियन व वीस टक्के भारतीय. आता टोरॅन्टो आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात १८०० आसन क्षमता असलेल्या थॉमसन हॉलमध्ये प्रीमियर. आणखीन काही देशांत असाच हाऊसफुल्ल गर्दीत प्रीमियर.... ‘शोले’ला पन्नास वर्ष पूर्ण निमित्ताने जगभरातील अनेक देशांत त्याचे प्रीमियर रंगत असतानाच आपले…
१९७५ साली आलेल्या रमेश सिप्पी दिग्दर्शित 'शोले' (Sholay Movie) चित्रपटाला या वर्षी रिलीज होऊन ५० वर्ष झाली आहेत... कितीही नवे चित्रपट आले तरी शोले चित्रपटाची क्रेझ काही कमी झाली नाही आहे... चित्रपटाची कथा, कलाकारांची कामं, डायलॉग्ज्स सारं काही इतकं अप्रतिम होतं की प्रेक्षक आजही 'शोले' विसरु शकले नाही आहेत... मात्र, शोले चित्रपटावेळी जया आणि अमिताभ…
दूरवरच्या एका डोंगरा पलिकडच्या गावाला एका डाकूच्या टोळीने वेठीस धरलयं, गावातील गरीब शेतकऱ्यांनी अतिशय कष्ट व मेहनतीने पिकवलेले धान्य डाकूची टोळी गावात येऊन लुटतेय. त्या शेतकऱ्यांच्या डोळ्यात भीती आहे. गावकऱ्यांना जुलमी डाकूंनी अतिशय हैराण केलेय. बंदूकीच्या जोरावर या डाकूची दहशत वाढलीय. आणि अशातच शहरातून आलेला 'नायक' (कधी दोन मित्र) या शेतकऱ्यांना विश्वासात घेतो. त्यांच्यात आत्मविश्वास…
'शोले'असे म्हणेपर्यंत तो १९७५ सालचा चित्रपट. इतकेच नव्हे तर मुंबईत १५ ऑगस्ट १९७५ रोजी प्रदर्शित झाला. हे चित्रपट रसिकांच्या किमान तीन पिढ्यांच्या डोळ्यासमोर येतेच. पुढच्याच शुक्रवारी म्हणजे २२ ऑगस्ट रोजी नवी दिल्ली, उत्तर प्रदेश, बंगाल व हैदराबाद (निझाम) येथे, तर २९ ऑगस्ट रोजी गुजरात, राजस्थानमध्ये असा प्रदर्शित होत होत शहरांतून ग्रामीण भागात गेला हे आता…
भारतीय चित्रपटसृष्टीचा आयकॉनिक चित्रपट 'शोले' (Sholay) रिलीज होऊन ५० वर्ष पूर्ण झाली… अर्ध शतक पूर्ण झालं असलं तरी आजही जय-वीरुच्या मैत्रीचे किस्से आणि त्यांचं उदाहरण कायमच दिलं जातं… शिवाय बसंती इन कुत्तों के सामने मत नाचना हा डायलॉग दिवसागणिक अधिकच लोकप्रिय होत चालला आहे यात शंकाच नाही… आजच्या घडीला एखादा चित्रपट हिट झाला की बॉक्स…
पिक्चरचं वेड काय काय घडवून आणेल काहीच सांगता येत नाही बघा. चित्रपट वा त्यातील कलाकार, त्याचे दिग्दर्शक, गीतकार, संगीतकार, पार्श्वगायक यांचे निस्सीम भक्त वेडात काय काय अफाट काम करतील, हे सांगता येणार नाही… तुम्हाला कदाचित आश्चर्य वाटेल, पण जी.पी.सिप्पी निर्मित व रमेश सिप्पी दिग्दर्शित 'शोले' (१५ ऑगस्ट १९७५) प्रदर्शित झाल्यापासून आजपर्यंत किमान शंभर वेळा पाहिलेले…