२०००ची हिंदी चित्रपटसृष्टी गाजवणारी अभिनेत्री काजोल सध्या चित्रपटांसह वेब सीरीजमध्येही विविधांगी भूमिका साकारताना दिसत आहे. लवकरच ती शैतान या हॉरर-थ्रिलर युनिवर्समधील माँ चित्रपटातून हटके पात्र साकारणार आहे… सध्या या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये काजोल व्यस्त असून तिने यादरम्यान एका मुलाखतीमध्ये तिला भूताटकीचा अनुभव आल्याचा एक किस्सा तिने शेअर केला आहे.
हॉरर चित्रपट शुट करताना बऱ्याच कलाकारांनी त्यांना…
हैदराबादमध्ये येणाऱ्या पर्यटकांसाठी तर हे एक महत्त्वाचे आकर्षण आहे. एका वर्षांत या फिल्म सिटीमध्ये १० लाख पर्यटक येतात