Skip to content Skip to sidebar Skip to footer

जेव्हा अमिताभ बच्चन यांनी लहानग्या Kareena Kapoor हिचे पाय धुतले!

सिनेमाच्या शूटिंगच्या दरम्यान कधीकधी खूप funny incidence घडतात. जुनी मासिके /वृत्तपत्र चाळली तर आज इतक्या वर्षानंतर ते वाचून  हसू येते! आता हेच पहा ना  सुपरस्टार अमिताभ बच्चन यांनी एका चित्रपटाच्या सेटवर लहानग्या करीना कपूर चे पाय धुतले होते! त्या वेळी करीना फक्त दोन - अडीच वर्षांची होती . कोणता होता तो चित्रपट आणि काय होता…

Read more

Parineeti Chopra Baby Name

करिश्मा कपूरच्या प्रेमात एकेकाळी वेडा होता Akshaye Khanna?

बॉलिवूडमध्ये कोणता कलाकार कोणाला डेट करतोय? किंवा कुणाचं कुणाशी नाव जोडलं जातंय याचा काहीच नेम नसतो... फिल्मी दुनियेत अशी बरीचशी अफेअर्स खरी होती तर काही खोटी... काहीचं जुळलेली लग्न मोडली तर काहींनी लोकांच्या नाकावर टिच्चून लग्न केलं... याच यादीत करिश्मा कपूर (Karishma Kapoor) आणि अक्षय खन्ना (Akshaye Khanna)  यांचंही नाव होतं... असं म्हणतात अक्षय खन्ना…

Read more

kishore kumar

जेव्हा किशोर कुमारांच्या प्लेबॅकसाठी Randhir Kapoor आणि विनोद खन्ना दोघेही हटून बसले!

सिनेमाच्या निर्मितीच्या वेळी दिग्दर्शकापुढे कधी कधी मोठा पेच प्रसंग निर्माण होतो याचं कारण असतं चित्रपटात काम करणाऱ्या कलावंतांचे  इगो प्रोब्लेम.  कुणीच मागे हटायला तयार नसतं. या कसोटीच्या क्षणी  बऱ्याचदा दिग्दर्शकालाच  कठोर होऊन काही भूमिका घ्याव्या लागतात. असाच काहीसा प्रसंग दिग्दर्शक प्रकाश मेहरा यांच्या समोर उभा राहिला होता. त्यांच्या चित्रपटात काम करणाऱ्या दोन्ही हिरोंनी आपल्याला किशोर…

Read more

Bobby

bobby : सत्तरच्या दशकातील कोवळ्या प्रेमाची संगीतमय कहाणी!

‘बॉबी’ या सिनेमाच्या मेकिंग ठिकाणी खूपच इंटरेस्टिंग आहे. १८ डिसेंबर १९७० ला राज कपूरचा महत्वकांक्षी ‘मेरा नाम जोकर’ चित्रपट झळकला आणि फर्स्ट रनला सुपर फ्लॉप झाला. राज करीता हा मोठा धक्का होता. जोकर त्याने अगदी मनापासून बनवला होता. याच चित्रपटाच्या निर्मितीच्या काळात रणधीर कपूर याने त्याच्या दिग्दर्शनात ‘कल आज और कल’ हा सिनेमा बनवायला…

Read more

Kishore Kumar

आर के फिल्म्स मधील किशोरचे पहिले गाणे!

चाळीसच्या दशकाच्या अखेरीस किशोर कुमारने (Kishore Kumar) हिंदी सिनेमा सृष्टीत पाऊल टाकले. याच काळात अनेक नामवंत कलाकार चित्रपटसृष्टीत आले.

Read more

शेअर करा WhatsApp

⚙️ Font Size

100%