उर्मिला मातोंडकर (Urmila Matondkar) ने कायमच अष्टपैलुत्व व विविधता जपली. ‘रंगीला’ (१९९५) गर्ल म्हणून घवघवीत यश मिळाल्यावर त्याच पठडीतील अनेक भूमिकांत ती वावरु शकली असती, पण तिने सतत एकेक आव्हान स्वीकारत आपले अभिनय अष्टपैलुत्व अधोरेखित केले. आपला एक चाहतावर्ग निर्माण केला.
खुबसुरत (khoobsurat) म्हणताच चित्रपट रसिकांच्या डोळ्यासमोर एव्हाना रेखा नक्कीच आली असणार. बरं जे एकदा रेखाचे चाहते होतात ते कायमच रेखाचेच चाहते असतात.