Skip to content Skip to sidebar Skip to footer
ravindra mahajani adn ranjana

‘मुंबईचा फौजदार’ चित्रपटाच्या रिमेकमध्ये प्राजक्ता माळी दिसणार?; Gashmeer Mahajani म्हणाला…

९०च्या दशकातील मराठी चित्रपट आजही रसिक प्रेक्षकांना भूरळ घालतात... ‘छकुला’, ‘अशी ही बनवाबनवी’, ‘माहेरची साडी’ अशा बऱ्याच चित्रपटाची क्रेझ २०-२५ वर्ष उलटून गेली तरी आजही कायम आहे... याच पठडीतील एक चित्रपट म्हणजे ‘मुंबईचा फौजदार’ (Mumbaicha Faujdar marathi movie)... अभिनेत्री रंजना (Ranjana Deshmukh) आणि अभिनेते रवींद्र महाजनी (Ravindra Mahajani) यांच्या जोडीचा हा गाजलेला चित्रपट १९८४ मध्ये…

Read more

marathi movie on pandharpur vaari

Pandharpur Vaari : वारीवरचा ‘तो’ चित्रपट खरंच शापित होता?

संपूर्ण महाराष्ट्र सध्या विठ्ठलाच्या भक्तीत तल्लीन झाला आहे… लहानग्यांपासून ते अगदी वृद्धापर्यंत सगळेच वारीमध्ये सहभागी झाले असून अभंग गात आणि रिंगण घालत विठूरायाच्या भेटीला वारकरी जात आहेत.. आषाढी एकादशीला पंढरपूरमध्ये जाऊन विठूरायाचे दर्शन घेण्यासाठी भाविक आसुसलेले आहेत… या पंढरीच्या वारीची गोष्ट १९८८ साली 'पंढरीची वारी' (Pandharichi Vaari Movie) या चित्रपटात दाखवली गेली होती… खऱ्या खुऱ्या…

Read more

ranjana and ashok saraf

Ashok Saraf :  “अशोक आणि रंजना बाहेर पडा..”; नाशिकच्या हॉस्पिटलबाहेर आरडाओरडा का झाला होता?

मराठी चित्रपटसृष्टीत अनेक कलाकारांच्या जोड्या गाजल्या. त्यापैकी एक सदाबहार जोडी म्हणजे अशोक सराफ (Ashok saraf) आणि रंजना देशमुख (Ranjana Deshmukh). अगदी कमी वयात रंजना यांचं अकाली निधन झालं. पण जितकी वर्ष त्यांनी सिनेसृष्टीत काम केलं ते दमदारच केलं. अशोक सराफ आणि रंजना यांनी एकत्र बरेच चित्रपट केले. त्यावेळी दोघांचे चाहते प्रचंड होते; आत्ताही आहेत म्हणा.…

Read more

ashok saraf

Ashok Saraf : “तिच्यासोबत माझी चांगली जोडी..”, रंजनाबद्दल पहिल्यांदाच बोलले सराफ!

मराठी मनोरंजनसृष्टीच्या इतिहासात महाराष्ट्रभूषण अशोक सराफ (Ashok Saraf) यांनी आजवर अजरामर चित्रपट दिले. विनोदी भूमिकांसह विविधांगी भूमिका कायमच प्रेक्षकांना अशोक सराफ यांनी दिल्या. आजवर अनेक अभिनेत्रींसोबत त्यांनी चित्रपटात कामं केली पण रंजना देशमुख (Ranjana Deshmukh) यांच्यासोबत ऑनस्क्रिन रंगलेली त्यांची केमिस्ट्री प्रेक्षकांना अधिक भावली. आत्तापर्यंत कधी अशोक सराफ यांनी रंजना यांच्या नावाचा उल्लेख कोणत्याच मुलाखतीमध्ये केला…

Read more

Ranjana Deshmukh

Ranjana Deshmukh: “कुण्या गावाचं आलं पाखरू…” आठवणींतील रंजना!

“कुण्या गावाचं आलं पाखरू, बसलंय डौलात न खुदु खुदु हसतंय गालात….” डोळ्यांसमोर लगेच रंजना यांचा चेहरा आला. नाकात नथ, चापून चोपून नसलेली नऊवार साडी, माथ्यावर कुंकु आणि डोक्यावर पदर खरंच किती देखणं रुप असेल ना असा श्रृंगार केलेल्या स्त्रीचं. आणि तीच पारंपारिक वेशातील स्त्री स्लीव्हलेस ब्लाऊज, केसांचा बॉबकट, जीन्स आणि शर्ट अशा लूकमध्ये दिसली तर…

Read more