Skip to content Skip to sidebar Skip to footer

Rashmika & Vijay : ‘विरोश’च्या हळदीचे खास फोटो आले समोर; पिवळ्या फुलांची आरास आणि बरंच काही…

रश्मिका मंदाना आणि विजय देवरकोंडा अखेर लग्नबंधनात अडकणार आहेत. उदयपूमध्ये त्यांच्या प्रीवेडींग कार्यक्रमांना सुरुवात झाली असून रश्मिका आणि विजय त्यांच्या चाहत्यांसाठी सोशल मिडियावरुन स्टोरीजच्या माध्यमातून काही फोटो शेअर करत आहेत. २४ फेब्रुवारी रोजी दोघांनी क्रिकेट लीग आणि इतर कार्यक्रमांटे फोटो शेअर केले होते. आणि आज २५ फेब्रुवारी रोजी हळदीचे क्षण प्रेक्षकांसोबत शेअर केले आहेत. (Rashmika…

Read more

Virosh Wedding: व्हॉलीबॉल पूल पार्टी,जपानी खाद्यपदार्थांचा बेत अन् बरंच काही!

विजय देवरकोंडा आणि रश्मिका मंदाना लवकरच लग्नबंधनात अडकणार आहेत. बऱ्याच दिवसांपासून सुरु असणाऱ्या चर्चांना त्यांनी पुर्णविराम लावत VIROSH चं लग्न अशी पोस्ट करत त्यांनी चाहत्यांना आनंदाची बातमी दिली. २६ फेब्रुवारी २०२६ रोजी दोघे उदयपूरमध्ये लग्न करणार असल्याचं आता कन्फर्म झालं आहे. उदयपूरमधील आलिशान 'आयटीसी मेमेंटोस' हॉटेलमध्ये हा शाही विवाह सोहळा पार पडणार असूने कुटुंबिय आणि…

Read more

Rashmika & Vijay Devarkonda : २६ फेब्रुवारी, उदयपूर….

शीर्षकच इतकं आणि असं बरंच काही सांगतेय की, २६ फेब्रुवारी २०२६ रोजी उदयपूर येथे रश्मिका मंदाना आणि विजय देवरकोंडा यांचा अतिशय भव्य दिव्य दिमाखदार पध्दतीने थाटात विवाह सोहळा पार पडणार आहे. बरं ही तारीख त्यांनी लग्नाचा एक चांगला मुहूर्त पाहून ठरवली आहे की, दोघांच्याही अतिशय बिझी शूटींग शेड्युल पाहून ठरवली आहे, हे त्यांचे त्यांनाच माहित.…

Read more

Rashmika Mandanna- Vijay Deverakonda यांच्या लग्नाची तारीख आणि ठिकाण झालं पक्कं!

२०२५ मध्ये मराठीसह बॉलिवूड, टॉलिवूड फिल्म इंडस्ट्रीतील बऱ्याच कलाकारांची लग्न झाली... तर काहींनी आपल्या नात्याची कबूली दिली... अशातच दाक्षिणात्य अभिनेत्री रश्मिका मंदाना (Rashmika Mandanna) आणि अभिनेता विजय देवरकोंडा (Vijay Deverakonda) यांनी ऑक्टोबर महिन्यात आपल्या जवळच्या नातेवाईकांच्या उपस्थितीत साखरपुडा उरकून घेतल्याचं सांगितलं जात होतं... अद्याप त्यांनी सोशल मिडियावर अधिकृतपणे कुठलेही फोटो शेअर केले नाहीत... परंतु, काही…

Read more

शेअर करा WhatsApp

⚙️ Font Size

100%