मागील अनेक दिवसांपासून विकी कौशलच्या 'छावा' (Chhaava) सिनेमाची जोरदार चर्चा होताना दिसत आहे. या सिनेमाचे पहिले पोस्टर समोर आल्यापासून सतत या सिनेमाच्याच चर्चा होताना दिसत आहे. सिनेमाचा ट्रेलर कधी येणार?, सिनेमा कधी प्रदर्शित होणार? आदी अनेक प्रश्न नेटकऱ्यांकडून विचारले जात असतानाच, सिनेमातील मुख्य नायिका रश्मिका मंदानाचा (Rashmika Mandanna) महाराणी येसूबाई यांच्या रूपातील एक फोटो सोशल…