Skip to content Skip to sidebar Skip to footer
ravi jadhav

‘नटरंग’ नंतर तब्बल पंधरा वर्षांनी Ravi Jadhav सादर करणार नवा कोरा तमाशापट!

पंधरा वर्षांपूर्वी म्हणजेच २०१० साली आलेल्या 'नटरंग' या चित्रपटाने त्या काळात अमाप लोकप्रियता मिळवत प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं होतं. या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं होतं रवी जाधव यांनी तर झी टॉकीजची (आताचं झी स्टुडिओज) ही पहिलीच निर्मिती होती. आता पुन्हा एकदा झी स्टुडिओज, अथांश कम्युनिकेशन आणि दिग्दर्शक रवी जाधव पुन्हा एकदा एकत्र आले असून त्यांच्या नव्या…

Read more

ganpati festival 2025

Ganpati Festival 2025 : मराठी कलाकारांच्या घरचा बाप्पा!

गणपती बाप्पा मोरया! सगळीकडे गणरायाच्या आगमनाने भक्तीमय वातावरण झालं आहे... बॉलिवूडपासून ते मराठी कलाकारांपर्यंत सगळ्यांनीच घरी बाप्पाचं धुमधडाक्यात आगमन केलं आहे... चला तर पाहूयात मराठी कलाकारांच्या घरचा बाप्पा! अभिनेत्री मृण्मयी देशपांडे हिने तिच्या घरच्या बाप्पाचा खास फोटो शेअर केला आहे... 'ठरलं तर मग' मालिका फेम जुई गडकरी हिच्याही कर्जतच्या घरी गणपती बाप्पाचं आगमन झालं आहे.…

Read more

pratahmesh parab as dagadu

Prathamesh Parab : “आता परत दगडू ही इमेज नकोय…”; असं का म्हणाला प्रथमेश?

अभिनेता प्रथमेश परब (Prathamesh Parab) याचा 'बालक-पालक' या मराठी चित्रपटापासून सुरु झालेला प्रवास थेट 'दृश्यम'पर्यंत पोहोचला आहे… मात्र, आजवर विविधांगी भूमिका जरी प्रथमेश परबने केल्या असल्या तरी प्रेक्षकांना टाईमपास चित्रपटातील दगडूचं कायमस्वरुपी लक्षात राहिला आहे.. खरं तर एखाद्या कलाकाराची ओळख त्यांच्या कॅरेक्टमुळे आजन्म प्रेक्षकांच्या लक्षात राहणं जितकं फायदेशीर आहे तितकाच त्याचा तोटा देखील आहे… यावरच…

Read more

Timepass 3 Movie Review: दोन घडीचा विरंगुळा; थोडा संथ, थोडा हटके

श्रवणीय गाणी, देखणा नाच आणि कलंदर कलाकारांचा अभिनय; असा मिलाप यावेळी टीपी ३ मध्ये. थोडक्यात सांगायचं तर, ‘टाइमपास’ पेक्षा दहा पैसे आणि ‘टाइमपास २’ पेक्षा दहा पैसे जास्त; असा हा ‘टाइमपास ३’ आहे.

Read more

चौकटीबाहरेचा दिग्दर्शक रवी जाधव

समाजातील चौकटीबाहेरचे विषय संवेदनशीलपणे हाताळणारा दिग्दर्शक रवी जाधव यांचा आज वाढदिवस. याच निमित्तानं जाणून घेऊया त्यांच्या आयुष्याबद्दल…

Read more