आदित्य धर दिग्दर्शित ‘धुरंधर’ (Dhurandhar) चित्रपटाची सध्या सगळीकडे जोरदार चर्चा आहे. अवघ्या ६ दिवसांमध्ये १५० कोटींचा टप्पा पार करत रणवीर सिंगच्या चित्रपटाने नवा रेकॉर्ड केला आहे. या स्पाय चित्रपटात पाकिस्तानात जाऊन राहिलेल्या भारतीय गुप्तहेरांची खरी कहाणी दाखवण्यात आली आहे. चित्रपटात प्रमुख भूमिका साकारणाऱ्या रणवीर सिंग (Ranveer Singh) याने साकारलेला भारतीय गुप्तहेर ओळख बदलून हमजा अली…