प्रत्येक स्त्रीच्या मनात साड्यांसाठी एक विशेष कोपरा असतो... स्वत:च्या पैशातून घेतलेली पहिली साडी असो किंवा आजी-पणजी-आई यांच्या आशिर्वादातून मिळालेली साडी असो किंवा मग जवळच्या लोकांनी गिफ्ट केलेली एखादी साडी असतो... तिच्या कपाटात ठेवलेल्या प्रत्येक साडीच्या मागे एका खास स्टोरी असतेच... अशीच एका साडीमागची खास स्टोरी अभिनेत्री विशाखा सुभेदारने सांगितली असून त्याचं कनेक्शन ज्येष्ठ अभिनेत्री ग्लॅमरस…
भारतीय चित्रपटसृष्टीत कुठल्याही गॉडफादरचा डोक्यावर हात नसताना अभिनेत्री किंवा अभिनेता म्हणून नावारुपास येणं तसं फारसं कठिणच... आजही बॉलिवूडच काय इतर भाषिक चित्रपटसृष्टीतील कलाकारांचा स्ट्रगल सुरुच आहे... बरं जुन्या काळातील अनेक अभिनेत्रींचा करिअर आणि वैयक्तिक जीवनाचा संघर्ष सुरुच होता... अशीच एक अभिनेत्री होती जिने स्वत:ला सिद्ध करण्यासाठी अडचणींचा सामना केला आणि त्यानंतर इंडस्ट्रीत अभिनेत्री म्हणून आपली…
मुजफ्फर अली यांचा 'उमराव जान' हा चित्रपट २ जानेवारी १९८१ रोजी प्रदर्शित झाला होता. आता लवकरच पुन्हा एकदा तो रिलीज झाला आहे. एव्हाना काही शहरात तो रिलीज झाला देखील असेल. हा चित्रपट भारतीय चित्रपट संगीतातील आणि इतिहासातील एक माइल स्टोन सिनेमा आहे. या चित्रपटातील ‘दिल चीज क्या है आप मेरी जान लीजिये ….’ या आशा…