Skip to content Skip to sidebar Skip to footer
Zapuk Zhupuk Review

Zhapuk Zhupuk Review : मोठ्या पडद्यावर वाजतोय सुरजच्या ‘गुलीगत’ पॅटर्नचा डंका

गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असलेला 'झापुक झुपूक' हा चित्रपट अखेर प्रदर्शित झाला आहे. 'बाईपण भारी देवा'च्या भरघोस यशानंतर, प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने जाऊन 'हिरो' या चौकटीच्या बाहेर असणा-या 'रील स्टार'ला 'टॉपचा किंग' बनवण्यासाठीचं हे वेगळं धाडस करण्यासाठी दिग्दर्शक केदार शिंदे (Kedar Shinde) यांचं करावं तेवढं कौतुक कमीच आहे. (Zapuk Zhupuk Review) 'प्रत्येकजण कलाकार होऊ शकत नाही.…

Read more

Jhimma 2 Review

जुनी नाती नव्याने उलगडणारा ‘झिम्मा २’

बाईपण म्हणजे काय याच्या सगळ्या व्याख्या मोडून काढते ती खरी बाई या वाक्यावर आधारित दिग्दर्शक हेमंत ढोमे यांची फिल्म झिम्मा 2 ! कलाकृती मीडियाच्या आजच्या लेखात आपण जाणून घेणार आहोत, झिम्मा फिल्मला मिळालेल्या भरघोस यशानंतर जुन्या नव्या संचासह तयार केलेली ही फिल्म झिम्मा 2 अपेक्षेवर खरी उतरली आहे का ?

Read more

Bhirkit Movie Review: भरकटलेल्या मानवतेचा पट

माणूस स्वार्थासाठी कोणत्या थराला जाऊ शकतो? तो तसा का वागतो याचा मानवी प्रपंच सिनेमात पाहायला मिळतो. मार्मिकतेने अत्यंत उपहासात्मक पद्धतीनं समाजातील माणुसकीचे दर्शन हा सिनेमा आपल्याला घडवतो.

Read more

मी वसंतराव: अवीट गोडीचा सुरेल प्रवास

सांगीतिक मेजवानी म्हणजे मी वसंतराव, चाळिशीनंतर घडलेल्या सुरेल कारकिर्दीची कहाणी म्हणजे मी वसंतराव, आलाप आणि तानांसोबत लावणीचा ठसका आणि आयुष्य घडविण्यासाठी कराव्या लागणाऱ्या संघर्षांची कहाणी म्हणजे मी वसंतराव!

Read more

The Kashmir Files Movie Review – काश्मिरी पंडितांवर झालेल्या अत्याचाराची मन हेलावून टाकणारी कहाणी

चित्रपटाची कहाणी सुरु होते एका लहान मुलावर झालेल्या हल्ल्यापासून. या मुलावर फक्त एकाच कारणासाठी हल्ला होतो, ते कारण म्हणजे हा मुलगा सचिन तेंडुलकरचा फॅन असतो आणि भारताचा जयजयकार करत असतो. सतत दहशतीखाली जगणाऱ्या काश्मिरी पंडितांवर झालेल्या अत्याचाराची संपूर्ण कहाणी या चित्रपटात मांडण्यात आली आहे.

Read more

Undekhi 2 Review: एका सुडाची थरारक कहाणी 

अनदेखीच्या सिझन २ चा विचार करता सिरीजचा ‘स्पीड’ ही या सिरीजची सर्वात जमेची बाजू आहे. यामुळे सिरीज कुठेही रटाळ होत नाही. मात्र सिरीजमध्ये अचानक, अनपेक्षित घडणाऱ्या घटना नैसर्गिक न वाटता ओढून ताणून घडवून आणल्यासारख्या वाटतात आणि त्या अजिबातच क्लिक होत नाहीत.

Read more

Rudra: The Edge of Darkness Review: प्रदीर्घ भागांची सायकॉलॉजिकल क्राईम थ्रिलर!

अभिषेक बच्चन, सैफ अली खान, माधुरी दीक्षित यांच्यामागोमाग आता अजय देवगणनेही ओटीटीच्या दुनियेत प्रवेश केला आहे. ‘रुद्र – द एज ऑफ डार्कनेस (Rudra: The Edge of Darkness) या वेबसिरीजद्वारे त्याने ओटीटी प्लॅटफॉर्मवर दिमाखात एंट्री घेतली आहे.

Read more

Jhund Movie Review: फुटबॉलच्या खेळासोबत घडलेल्या आयुष्याची कहाणी 

चित्रपटाची कथा सुरु होते नागपूरमधील गड्डीगोदाम आणि तिथल्या झोपडपट्टीतील लोकांपासून. इथे चित्रपटाला खास नागराज मंजुळे टच प्रकर्षाने जाणवतो.

Read more

The Fame Game Review: अनामिकाची रहस्यमय ‘मिसिंग’ केस

या वेबसिरीजमध्ये माधुरी ‘अनामिका आनंद’ हे पात्र साकारले आहे. खूप मोठ्या काळानंतर माधुरी एका सशक्त भूमिकेत दिसली आहे. ही एक सस्पेन्स थ्रिलर वेबसिरीज असून एकूण ४० ते ५० मिनिटांच्या सहा भागांमध्ये विभागली आहे. शेवटच्या भागाच्या शेवटी दुसरा भाग येणार याची हिंट द्यायलाही दिग्दर्शक विसरले नाहीयेत.

Read more

Movie Review : पावनखिंड (Pawankhind) – माहितीपूर्ण, थरारक आणि संतुलितही!

महाराजांच्या शिलेदारांच्या पराक्रमाची गाथा लेखक दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर याने त्यांच्या ‘पावनखिंड (Pawankhind)’ सिनेमात मांडली आहे. सोबतच उपरोक्त घटनेची पार्श्वभूमी, त्याची आखणी आणि बांदल सेनेचे शौर्य उत्कृष्टपणे दिग्दर्शकाने सिनेमात मांडण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला आहे.

Read more