संगीतकार आर डी बर्मन इतका टॅलेंटेड संगीतकार होता की तो कोणत्या गोष्टीचा आपल्या मेजर साठी उपयोग करून घेईल हे सांगता येत नसायचे. गुलजार यांनी ‘इजाजत’ (१९८७ ) या चित्रपटातील ‘मेरा कुछ सामान तुम्हारे पास पडा है..’ हे गाणं जेव्हा आर डी यांच्याकडे संगीताला दिलं तेव्हा आरडी म्हणाले होते,” उद्या तू मला टाइम्स ऑफ इंडियाची हेडलाईन…
एकेकाळी हिंदी सिनेमाच्या मुहूर्त (फिल्मी भाषेत मोहरत) ला फार महत्त्व असायचे. हा एक पब्लिसिटी फंडा असायचा. त्या निमित्ताने मीडियाला मुहूर्ताच्या प्रसंगाला बोलावलं जायचं. मोठ्या थाटामाटात समारंभ साजरा व्हायचा. पार्ट्या व्हायच्या. सत्तरच्या दशकामध्ये तर मोहरतला महत्त्व असायचे. त्यामुळे प्रत्येक निर्माता दिग्दर्शक आपल्या चित्रपट मुहूर्ताच्या बातमीनेच पब्लिकच्या मनात घर करून बसण्याचा असा त्यांचा प्रयास असायचा. मीडियातील प्रत्येक…