बॉलिवूडचा किंग खान शाहरुख (Shah Rukh Khan) याचा आज ६०वा वाढदिवस... दीवाना ते अलीकडचा पठाण असे १०० पेक्षा अधिक सुपरहिट चित्रपट देणाऱ्या शाहरुखची फिल्मी जर्नी खरंच नवोदित कलाकारांना प्रेरणा दजेणारी आहे.. दिल्ली ते मुंबईचा प्रवास करणाऱ्या शाहरुखने जगभरात आपल्या चाहत्यांच्या मनात घर केलं आहे... पण तुम्हाला माहित आहे का १९९२ मध्ये ‘दीवाना’ (Deewana Movie) या…
बॉलिवूडमध्ये खऱ्या टॅलेंटपेक्षा तुमची वरपर्यंत किती पोहोच आहे किंवा तुम्ही इंडंस्ट्रीतल्या कोणत्या फॅमिलीतून येता यावर तुमचं करिअर अवलंबून असतं असं म्हटलं जातं... इतकंच नाही तर बॉलिवूडमध्ये पैसे देऊन पुरस्कार विकत घेतले जातात असं देखील म्हणतात... आता कदाचित यादी मोठी असेल पण काही कलाकारांनी उघडपणे, "हो मी पुरस्कार विकत घेतला आहे", असं जाहिरपणे म्हटलं आहे... कोण…
हिंदी चित्रपटसृष्टीचा चॉकलेट बॉय अशी ओळख तयार करणारे ऋषी कपूर (Rishi Kapoor) कायमच त्यांच्या प्रत्येक चित्रपटामुळे चर्चेत असायचे... बॉबी या चित्रपटातून त्यांनी अभिनयाचा प्रवास सुरु केला होता... या चित्रपटामुळे रातोरात स्टार झालेले ऋषी कपूर यांचे फिमेल फॉलोईंग फार वाढले होते... एकीकडे चित्रपटांची गाडी सुसाट सुरु असताना ऋषी यांनी नीतू सिंग यांच्याशी लग्नगाठ बांधली आणि एक…
सत्तरच्या दशकातील चॉकलेट हिरो ऋषी कपूर यांचा रुपेरी पडद्यावर प्रवेश बालकलाकार म्हणून झाला. १९५५ साली प्रदर्शित झालेल्या 'श्री ४२०' आणि त्यानंतर ‘मेरा नाम जोकर’ (१९७०) यात त्यानी बालकलाकार म्हणून काम केले. ‘मेरा नाम जोकर’ चित्रपटासाठी त्यांना राष्ट्रीय पुरस्कार देखील मिळाला. नायक म्हणून त्यांचा रुपेरी प्रवेश १९७३ साली आलेल्या ‘बॉबी’ या चित्रपटातून झाला. हा चित्रपट संपूर्ण देशभर प्रचंड गाजला. ‘टीन एज लव…
हिंदी चित्रपटसृष्टीतील कपूर घराणं आजही प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यात अग्रेसर आहे... त्यांच्याच घरातील एक महत्वाचं नाव म्हणजे ऋषी कपूर (Rishi Kapoor).... आपल्या सहस सुंदर अभिनयाने त्यांनी प्रेक्षकांच्या मनात तर घर केलं... एकीकडे पिक्चर्स सुपरहिट सुरु असताना दुसरीकडे त्यांचं वैयक्तिक जीवनही वेगवेगळ्या वळणांवरुन जात होतं... नीतु सिंग (Neetu Singh) आणि ऋषी कपूर यांच्यातील प्रेम बहरण्याआधी तुम्हाला माहित…
बॉलिवूडची टॉपची अभिनेत्री दीपिका पादुकोण (Deepika Padukone) आई झाल्यानंतर आता पुन्हा एकदा चित्रपटांमध्ये काम करण्यासाठी सज्ज झाली आहे... दुआ हिला जन्म देण्यापूर्वी तिने ‘कल्की २८९८ एडी’ आणि ‘सिंघम अगेन’ या चित्रपटांमध्ये काम केलं होतं... गेल्या काही काळापासून ती अमिताभ बच्चन यांच्यासोबत ‘द इंटर्न’ (The Intern) या चित्रपटात पिकू नंतर पुन्हा एकदा स्क्रिन शेअर करणार असं…
बॉलिवूडमध्ये बच्चन, कपूर अशा कुटुंबांनी अढळ स्थान निर्माण केलं आहे… त्यातच कपूर घराण्यातील प्रत्येक पिढी अभिनय, दिग्दर्शन क्षेत्रात कार्यरत असल्यामुळे विशेष चर्चेत असते… सध्या याच कपूर फॅमेलीमधील रणबीर कपूरची (Ranbir Kapoor) विशेष चलती आहे… लवकरच त्याचा 'रामायण' (Ramayana Movie) हा बॉलिवूडमधला पहिला भव्य पौराणिक चित्रपट येणार असून यात तो प्रभू श्रीराम यांची भूमिका साकारणार आहे……
कधी कधी आव्हान म्हणून स्विकारलेली गोष्ट त्या व्यक्तीला लढून जिंकण्याचा दुदर्म्य आत्मविश्वास तर देतेच, ती कलाकृती त्या व्यक्तीच्या आयुष्यातील माईलस्टोन बनते. सुभाष घई यांच्या बाबत असंच झालं. त्यांनी दिग्दर्शित केलेले ’कालीचरण’(१९७६) आणि ’विश्वनाथ’ (१९७८) हे दोन्ही सिनेमे शत्रुघ्न सिन्हाच्या बुलंद डॉयलॉगने हिट ठरले होते. त्या वेळी त्यांचा एक मित्र त्यांना म्हणाला ’यार सुभाष तू अॅक्शन…
संगीतकार आर ड बर्मन यांच्या अनेक चित्रपट निर्माता आणि दिग्दर्शकांशी अत्यंत जिव्हाळ्याचे संबंध होते. इतके की त्यांच्या चित्रपटांना क्वचितच आर डी शिवाय दुसरा कुणी संगीतकार असायचा. यापैकीच एक होते नासिर हुसेन. आजच्या पिढीतील सुपरस्टार आमिर खान यांचे काका म्हणजे नासिर हुसेन हि ओळख सांगितली की लगेच लक्षात येईल. त्यांच्या ‘तिसरी मंजिल’ (१९६७) या चित्रपटापासून आर…
चित्रपटाच्या रहस्यरंजकतेत एखाद्या कलाकाराच्या प्रतिमेचा सही रे सही उपयोग करुन घेता आल्यास प्रेक्षकांना क्लायमॅक्सपर्यंत खिळवून ठेवण्यात यश मिळते आणि मग खरा खुनी कोण? हे समजताच जोर का धक्का धीरे से लगे असे होऊन जाते....यातही दिग्दर्शक दिसतो. इफ्तेखार हे साठ व सत्तरच्या दशकातील हिंदी चित्रपटातील अतिशय कर्तबगार असे पोलीस इन्स्पेक्टर म्हणून ओळखले जात होते. कधी…