ज १९ फेब्रुवारी महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती. महाराष्ट्रासह देशभरातील कानाकोपऱ्यात आपल्या राजाचा जन्मोत्सव साजरा केला जातो. याच शुभ दिनाचं औचित्य साधून अभिनेता रितेश देशमुख (Riteish Deshmukh) जिथे महाराजांचा जन्म झाला त्या शिवनेरी किल्ल्यावर दर्शनासाठी पोहोचला. यावेळी त्याने केलेल्या एका कृत्याचा व्हिडिओ तुफान व्हायरल झाला असून लोक रितेशचं कौतुक करत आहेत. (Chhatrapati…
मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीत आपली लय भारी ओळख निर्माण करणारा रितेश देशमुख (Riteish Deshmukh) सध्या त्याच्या आगामी बऱ्याच प्रोजेक्ट्समुळे चर्चेत आहे... रितेश जरी अभिनय क्षेत्रात कार्यरत असला तरी त्याचं कुटुंब राजकारणाशी जोडलेलं आहे... मुळचा लातूरचा असणारा रितेश लहानाचामोठा बाभळगावमध्ये झाला... देशमुखांच्या शाळा, शिक्षण संस्था असूनही रितेश देशमुख कोणत्या शाळेत शिकला आहे हे तुम्हाला माहित आहे…