सिंघम अगेनच्या क्लायमॅक्सचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे, ज्यात अजय देवगणची सिंघम स्टाईल पाहायला मिळत आहे.
‘खतरों के खिलाडी’च्या 14 व्या सीझनमध्ये स्टंट करताना शालीन भनोट चा मोठा अपघात झाल्याची बातमा समोर आली आहे.
बॉलीवूडमध्ये दिग्दर्शक आणि अभिनेता यांच्या काही खास जोड्या आहेत. सत्तरच्या दशकामध्ये मनमोहन देसाई आणि अमिताभ बच्चन हे कॉम्बिनेशन सुपरहिट होत होते. शक्ती सांमंत आणि राजेश खन्ना, त्याचप्रमाणे प्रकाश मेहरा आणि अमिताभ बच्चन हे कॉम्बिनेशन म्हणजे यशस्वी सिनेमाची हमी असायची .
रणवीर -दीपिका लवकरच आई-वडील होणार असून ते बॉलिवूड अॅक्शन दिग्दर्शक रोहित शेट्टीच्या बहुप्रतीक्षित ‘सिंघम अगेन’ या चित्रपटात दिसणार आहेत.