राज खोसला दिग्दर्शित 'बंबई का बाबू' (१९६०) हा चित्रपट हिंदी चित्रपटसृष्टीतील एक अतिशय संगीतप्रधान 'बोल्ड' कलाकृती मानली जाते. वरवर पाहता हा एक गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेला कौटुंबिक ड्रामा वाटत असला, तरी याच्या कथानकात दडलेले मानवी नातेसंबंधांचे पदर आजही प्रेक्षकांना थक्क करतात. या चित्रपटाचा मुख्य कणा हा आपली ‘आयडेन्टीटी बदलणे ‘ किंवा 'ओळख बदलून वावरणे' हा आहे.…
बॉलिवूडमध्ये सध्या सीक्वेल्सची लाट आली आहे. १४ वर्षांपूर्वी ३ मित्रांची कथा वेगळ्या स्टाईलने मांडणारा एक चित्रपट आला होता. ज्यात मैत्री, प्रेम याची एक निराळी व्याख्या आपल्याला प्रेक्षक म्हून समजली होती. आणि आता याच गाजलेल्या Cocktail चित्रपटाचा सीक्वेल प्रेक्षकांच्या भेटीला यात आहे. Saif Ali Khan, Deepika Padukone आणि Diana Penty यांच्या प्रमुख भूमिका असणाऱ्या या चित्रपटाची…