Skip to content Skip to sidebar Skip to footer

‘सारी सारी रात तेरी याद सताये..’ हे Roshan यांचे गाणे नौशाद यांनी का रेकॉर्ड केले?

भारतीय चित्रपटाच्या सुवर्णकाळात अनेक संगीतकार होऊन गेले; ज्यांनी भारतीय चित्रपट संगीत आपल्या दर्जेदार सुरावटींनी समृद्ध केलं.  त्या काळात कलावंतांना परस्परांच्या कलेबाबत कामाबाबत कमालीचा आदर असायचा.  त्या काळात स्पर्धा नक्कीच असायची पण ती निकोप असायची. कुठेही कुणी कुणावर कुरघोडी करत नसे. त्यामुळे सर्वोत्कृष्ट असं कलेचे रूप रसिकांच्या पुढे यायचं.  एकदा एस एम नायडू या दक्षिणात्य निर्मात्याने…

Read more

Rakesh Roshan

Rakesh Roshan: पित्याच्या गाण्याच्या चालीतून बनवले ‘हे’ सुपर हिट गीत!

संगीतकार रोशन खूप अल्पायुषी ठरले. उण्या पुऱ्या पंधरा-वीस वर्षाच्या काळात त्यांनी पन्नासेक चित्रपटांना संगीत दिले. चित्रपटांची संख्या कमी असली तरी त्यांचं संगीत अप्रतिम असायचं.

Read more

Anand Bakshi

गीतकार आनंद बक्षी भर पावसात बोरीवली ते सांताक्रुझ चालत गेले !

मुंबई महानगरात आल्यानंतर प्रत्येकालाच संघर्ष करावा लागतो. या संघर्षाला तोंड देत जो टिकतो तोच पुढे यशस्वी होतो. गीतकार आनंद बक्षी (Anand Bakshi) यांच्याबाबत असंच झालं होतं. फार मोठा लढा त्यांनी येथे दिला होता. खरंतर लष्करात त्यांना चांगली नोकरी होती. पण मन रमत नव्हतं. मुंबई महानगरीत येऊन आपलं नशीब आजमावण्याचा प्रयत्न त्यांचा यापूर्वी झाला होता पण…

Read more

शेअर करा WhatsApp

⚙️ Font Size

100%