Skip to content Skip to sidebar Skip to footer
hemant dhome movie

The Folk आख्यानचे संगीतकार पहिल्यांदाच मराठी चित्रपटाला देणार संगीत!

राज्यात मराठी माध्यमांच्या शाळांचं दुर्दैवी चित्र आपल्याला माहितच आहे... अशातच मराठी शाळा टिकाव्यात यासाठी मराठी चित्रपटसृष्टीतील मेकर्स प्रयत्न करताना दिसणार आहेत.. शिवाय, शाळेच्या आठवणींना पुन्हा उजाळा देणारा ‘क्रांतिज्योती विद्यालय - मराठी माध्यम’ चित्रपट लवकरच भेटीला येणार आहे. नुकताच या चित्रपटाचा टीझर नुकताच प्रदर्शित झाला. तसेच, दिग्दर्शक हेमंत ढोमे यांनी आपल्या सोशल मीडियावर 'क्रांतिज्योतीचे संगीत…

Read more

Krantijyoti Vidyalay Marathi Madhyam Teaser

Krantijyoti Vidyalay Marathi Madhyam Teaser:  शाळेच्या आठवणींना उजाळा देणाऱ्या सिनेमाचा धमाकेदार टीझर प्रदर्शित !

हेमंत ढोमे यांच्या कथाविषयात नेहमीच आपल्या घरातील, आपल्या समाजातील सत्य गोष्टी दाखवल्या जातात, ज्यामुळे ते प्रेक्षकांना खूप जवळचे वाटतात.

Read more

krantijyoti vidyalay-marathi madhayam

Hemant Dhome च्या ‘क्रांतिज्योती विद्यालय-मराठी माध्यम’ मध्ये कलाकारांची फौज

दिग्दर्शक-अभिनेता हेमंत ढोमे (Hemant Dhome) याच्या एका चित्रपटाची गेल्या बऱ्याच काळापासून जोरदार चर्चा सुरु आहे... 'क्रांतिज्योती विद्यालय-मराठी माध्यम' हा आगामी चित्रपट लवकरच भेटीला येणार असून हा हेमंत ढोमे याचा आणखी एक मल्टीस्टारर चित्रपट असणार आहे... 'फसक्लास दाभाडे' चित्रपटानंतर हेमंत ढोमे हा चित्रपट घेऊन येत असून या मराठी चित्रपटातून प्राजक्ता कोळी मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण करणार आहे...…

Read more

salman khan in tere naam movie

Salman Khan च्या ‘तेरे नाम’ चित्रपटातील हेअरस्टाईलचं प्रेरणास्थान आहे तरी कोण?

२००० ते २०१० या काळात आलेल्या बॉलिवूडच्या क्लासिक चित्रपटांची छाप आजही प्रेक्षकांच्या मनावर कायम आहे.. हटके कथा, गाणी आणि कलाकारांची फॅशन याचा ट्रेंण्ड आपण चांगलाच एन्जॉय केला आहे… करिश्मा कपूर, राणी मुखर्जी, करिना कपूर किंवा काजोल यांच्या प्रत्येक चित्रपटातील शराऱ्यांनी तर मुलींना वेडंच केलं होतं… मार्केटमध्ये गेल्यावर एक 'करिना शरारा' दाखवा असं आपसूकच म्हटलं जात…

Read more

director rieish deshmukh

Raja Shivaji : रितेश देशमुखच्या ऐतिहासिकपटात ‘या’ मराठी कलाकाराची वर्णी!

छत्रपती शिवाजी महाराजांचा गौरवशाली इतिहास आता केवळ मराठीच नाही तर ५ अन्य भारतीय भाषांमध्ये दाखवला जाणार आहे. रितेश देशमुख याने 'राजा शिवाजी' (Raja Shivaji) या चित्रपटाची घोषणा केली असून पुढच्या वर्षी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाची विशेष बाब म्हणजे हिंदीतील अनेक मातब्बर कलाकार यात दिसणार असून त्यांच्यासोबत मराठीतील कलाकारही झळकणार आहेत. अशाच…

Read more

Samidha guru

Samidha Guru : समिधा बनली ‘उल्का’

मनोरंजन विश्वातील अभ्यासू अभिनेत्री म्हणजे समिधा गुरु (Samidha Guru). अनेक कलाकृतींमधून आपला अभिनयाचे नाणं खणखणीत वाजवणारी ही अभिनेत्री आता नव्या भूमिकेसह रसिकांच्या भेटीला येणार आहे. ‘भूमिका’ या नवीन नाटकाच्या माध्यमातून अभिनेत्री समिधा गुरु ‘उल्का’ या एका महत्त्वाकांक्षी गृहिणीच्या भूमिकेत दिसणार आहेत. क्षितीज पटवर्धन यांनी या नाटकाचे लेखन केले असून, चंद्रकांत कुलकर्णी या नाटकाचे दिग्दर्शन करत आहेत.…

Read more

Actor Sachin Khedekar

Actor Sachin Khedekar २१ वर्षांनी पुन्हा रंगभूमीवर; चंद्रकांत कुलकर्णी दिग्दर्शित नाटकात दिसणार मुख्य भूमिकेत

मराठीपासून हिंदी ,दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये अभिनयाचा ठसा उमटवणारे सचिन खेडेकर २१ वर्षांनी पुन्हा मराठी व्यावसायिक रंगभूमीकडे वळले आहेत.

Read more

Purush Web Series on Planet

जयवंत दळवी यांच्या नाटकावर आधारित ‘पुरुष’ वेबसिरीज लवकरच प्लॅनेट मराठी ओटीटीवर

‘रानबाजार’च्या जागतिक यशानंतर  आता  प्रेक्षकांच्या भेटीला ‘पुरुष’ ही नवीन वेबसिरीज लवकरच प्लॅनेट मराठी ओटीटीवर झळकणार आहे.

Read more

Sumeet and Chinmayi Raghavan

सुमित राघवन आणि चिन्मयी सुमित’कोण होणार करोडपती’च्या हॉट सीटवर बसणार !

जनसामान्यांना फक्त खेळून पैसे कमवता येण्याचा लोकप्रिय  कार्यक्रम म्हणजे ‘कोण होणार करोडपती’. सचिन खेडेकर यांचं बहारदार सूत्रसंचालन हे या कार्यक्रमाचं खास वैशिष्ट्य. या आठवड्यात मराठी टेलिव्हिजन वर सुमित राघवन आणि चिन्मयी सुमित ही जोडी हॉट सीटवर येणार आहेत. हे दोघे‘कोण होणार करोडपती’मध्ये नर्मदा नवनिर्माण अभियान यासाठी खेळणार आहेत. या पर्वातील हा विशेष भाग असणार आहे आणि या भागात सुमित राघवन…

Read more

Kon Honar Crorepati Special Episode

‘कोण होणार करोडपती’च्या मंचावर प्रशांत दामले आणि कविता लाड लावणार हजेरी !

‘कोण होणार करोडपती’मध्ये शनिवारच्या‘विशेष भागात’मराठी रंगभूमीचा हाऊसफूल सम्राट प्रशांत दामले आणि अभिनेत्री कविता लाड हे हॉट सीटवर येणार आहेत.

Read more