सध्या मराठी चित्रपटसृष्टीतील २ नावं विशेष चर्चेत आहेत, ती म्हणजे सचिन पिळगांवकर (Sachin Pilgoankar) आणि गिरीजा ओक (Girija Oak)... हिंदीत तर नॅशनल क्रशन म्हणून ओळख मिळवणारी गिरीजा सध्या तरुणाईच्या गळ्यातील ताईत झाली आहे, आणि महागुरु त्यांच्या आठवणींच्या किस्स्यामुळे कायमच ट्रेण्डिंग असतात... आता झालंय असं की गिरीजा ओक हिने चक्क तिला सचिन पिळगांवकरांच्या एका गाण्याचा ट्रॉमा…