नटसम्राट बालगंधर्व यांच्या नावाने दिला जाणारा मानाचा पुरस्कार सोहळा नुकताच मुंबईत संपन्न झाला... मराठी मनोरंजनसृष्टीतील कलाकारांना या पुरस्कार प्रदान करत त्यांचा गौरव करण्यात आला... २५व्या नटसम्राट बालगंधर्व पुरस्कार सोहळ्यात सई ताम्हणकरसह सिद्धार्थ जाधव, मकरंद देशपांडे अशा दिग्गज कलाकारांना पुरस्काराने सन्मानित करण्यात आले...
सिने सृष्टीतील योगदानासाठी मकरंद देशपांडे, मुरली शर्मा, सई ताम्हणकर, भाऊ कदम, सिद्धार्थ जाधव…
चित्रपट म्हणजे समाजाचा आरसा आहे... समाजात जे घडतं ते प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचं आणि चित्रपटातून काही बोल्ड विषय मास ऑडियन्सपर्यंत पोहोचवण्याचं काम देखील चित्रपटांमार्फतच केलं जातं... आता मराठी किंवा प्रादेशिक भाषेतील चित्रपट म्हटलं की काही मर्यादा येतात... सेक्स रिलेटेड अति रक्तरंजितपणा असणारे, लैंगिकतेविषयी भाष्य करणारे विषय बऱ्यापैकी टाळले जातात... मात्र, आता तो टिपिकल विचारसरणीचा काळ लोटला असून…
मराठी चित्रपटांना आणि चित्रकर्मींना प्रोत्साहन देण्यासाठी राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागाकडून देण्यात येणारे राज्य मराठी चित्रपट पुरस्कार वितरण सोहळ्याचे हीरक महोत्सवी पर्व मोठ्या उत्साहात संपन्न झालं. यावेळी ६० व्या आणि ६१ व्या राज्य मराठी चित्रपटविषयक पारितोषिकांचे, तसेच २०२४ करिता चित्रपती व्ही. शांताराम जीवनगौरव व विशेष योगदान पुरस्कार आणि स्व. राज कपूर जीवनगौरव व विशेष योगदान…
या अनुभवाविषयी ती ‘हॉटरफ्लाय’ या डिजिटल मुलाखतीदरम्यान बोलत होती. तिच्या डोळ्यांत त्या प्रसंगाची आठवण होती, पण त्यात भीती नव्हती.
२०२५ वर्ष अर्ध सरलं देखील… पण खऱ्या अर्थाने मराठी चित्रपटांसाठी हे वर्ष लकी आहे असं म्हणावं लागेल. जानेवारी ते जून महिन्यापर्यंत रिलीज झालेल्या सगळ्याच मराठी चित्रपटांना प्रेक्षकांना फार उत्तम प्रतिसाद दिला आहे. बॉलिवूड, हॉलिवूड आणि टॉलिवूडच्या गर्दीत मराठी चित्रपटांची बॉक्स ऑफिसवर कमाई देखील चांगली झाली आहे. आता थिएटर गाजवणारे काही मराठी चित्रपट प्रेक्षकांना घरबसल्या ओटीटीवर…
अभिनेता सिद्धार्थ जाधव (Siddharth Jadhav) याने त्याच्या अभिनयाचा प्रवास एकांकिकेपासून सुरु केला आणि आता तो हिंदी चित्रपटांपर्यंत येऊन ठेपला आहे. खरं तर विनोदी भूमिका अधिक करणाऱ्या सिद्धार्थने स्वत:ला टाईपकास्ट न करता ‘हुप्पा हुय्या’ किंवा अलीकडच्या ‘आता थांबायचं नाय’ चित्रपटात लक्षणीय भूमिका साकारल्या. आणि आता लवकरच सिद्धार्थ नागराज मंजुळे (Nagraj Manjule) यांच्या ‘मटका किंग’ या हिंदी…
गेल्या काही महिन्यांमध्ये विविध विषयांवर आधारित मराठी चित्रपट प्रेक्षकांचं विशेष मनोरंजन करत आहेत. मधल्या काळत मराठी चित्रपटांकडे प्रेक्षकांची जरा पाठ फिरली होती खरी पण आता पुन्हा एकदा प्रेक्षक मराठी चित्रपटांना गर्दी करु लागले आहेत. काही दिवसांपूर्वीच सई ताम्हणकर (Sai Tamhankar) आणि प्रसाद ओक (Prasad Oak) यांची प्रमुख भूमिका असणारा ‘गुलकंद’ (Gulkand) चित्रपट प्रदर्शित झाला होता.…
मराठीसह बॉलिवूड गाजवणारी सई ताम्हणकर (Sai Tamhankar) तिच्या बोल्ड लूकप्रमाणेच बोल्ड स्टेटमेंट्ससाठीही प्रसिद्ध आहे. आपली मतं ठामपमे मांडणाऱ्या या अभिनेत्रीने नुकतंच शाहरुख खानसोबत मेट गाला २०२५ मध्ये (Met Gala 2025) घडलेल्या एका घटनेवर भाष्य केलं आहे. ग्लोबली ज्या शाहरुख खानची (Shah rukh khan) चर्चा आहे अशा किंग खानला मेट गाला मध्ये आंतरराष्ट्रीय मिडिया ओळखू शकली…
मराठी चित्रपटसृष्टीत गेल्या काही काळात वेगवेगळ्या विषयांवर आधारित चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. १ मे २०२५ महाराष्ट्र दिनी सई ताम्हणकर (Sai Tamhankar) आणि प्रसाद ओक (Prasad Oak) यांची प्रमुख भूमिका असणारा ‘गुलकंद’ (Gulkand) चित्रपट प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाला प्रेक्षकांनी पसंती दिली असून बॉक्स ऑफिसवरील आकडेवारी समोर आली आहे. (Marathi movie 2025)
सॅकनिल्कच्या रिपोर्टनुसार 'गुलकंद'…
मराठी चित्रपटसृष्टीत गेल्या काही काळात वेगवेगळ्या विषयांवर आधारित चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. हॉरर, हॉरर कॉमेडी, प्रेमपट, भयपट, SciFi असा विविध पठडीतील चित्रपट येत असून प्रेक्षकांचा प्रतिसाद फार उत्तम मिळताना दिसत आहे. १ मे महाराष्ट्र दिनी सई ताम्हणकर (Sai Tamhankar) आणि प्रसाद ओक (Prasad Oak) यांची प्रमुख भूमिका असणारा ‘गुलकंद’ (Gulkand) चित्रपट प्रदर्शित झाला होता.…