या अनुभवाविषयी ती ‘हॉटरफ्लाय’ या डिजिटल मुलाखतीदरम्यान बोलत होती. तिच्या डोळ्यांत त्या प्रसंगाची आठवण होती, पण त्यात भीती नव्हती.
प्रेक्षकांच्या मनात स्वतःचे स्थान निर्माण करणारी सर्वांची लाडकी अभिनेत्री सई ताम्हणकर ‘देवमाणूस’मध्ये पहिल्यांदाच लावणी सादर करणार आहे.