Skip to content Skip to sidebar Skip to footer

एकावन्न वर्षे झाली, ये Deewar तुटेगी नहीं…

पिक्चर असावा ‘दीवार’ सारखा… मुंबईतील प्रदर्शनास (२४ जानेवारी १९७५) तब्बल एकावन्न वर्षे पूर्ण होऊनही ही ‘दीवार’ अतिशय मजबूत. सिंगल स्क्रीन थिएटर्सच्या युगातील या चित्रपटाचा गल्ली चित्रपट, व्हीसीआर, मनोरंजन उपग्रह वाहिनी, मोबाईल स्क्रीन, ओटीटी असा माध्यमे बदलत बदलत प्रवास आणि त्यात तो पुन्हा एकदा पाहावा, काय भारी अनुभव. रसिकांच्या चार पिढ्या ओलांडूनही या चित्रपटाचा प्रभाव विलक्षण…

Read more

bollywood pair

Angry Young Men : सलीम -जावेद

सुपरस्टार राजेश खन्ना करीता १९७० हे वर्ष फार लकी ठरलं. त्याच्या तब्बल सात सिनेमांनी रौप्यमहोत्सवी यश मिळविलं होतं. याच वर्षी दाक्षिणात्य निर्माते चिन्नपा देवर राजेशकडे आले व त्यांच्या तमिळ मध्ये लिहिलेल्या एका कथेवर हिंदीत सिनेमा बनविण्याचा मनोदय बोलून दाखवला. या कथेवर तमिळ भाषेत एक सिनेमा देखील बनला होता पण त्याला फारसे यश निळाले नाही.राजेशने ती…

Read more

jeetendra and saira bano | Latest Marathi Movies

Jeetendra : ‘आखरी दाव’, खेळ जो रंगलाच नाही…

‘आखरी दाव’ नावाचा चित्रपट होता हे फारसं लक्षात का येत नाही, कारण तो गल्ला पेटीवर यशस्वी ठरला नाही. चित्रपटाच्या जगात कायमच यशाच्या कथा होतात. त्यातील काही यशात दंतकथाही सामिल होतात. आखरी दावबाबत काय झाले? स्टार पटकथाकार सलिम जावेद जोडीने काम करायचे त्या काळात त्यांची यशाची टक्केवारी भारी होती. या नावाला ग्लॅमर होते. वजन होते आणि…

Read more

Sholay

पुन्हा हाऊसफुल्ल गर्दीत “शोले” एन्जाॅय करताना…

मी चार वाजताच रिगलवर पोहचतोय तोच मला आश्चर्याचा सुखद धक्काच बसला. थिएटरवर “शोले”चे भव्य दिमाखदार डिझाईन. एका खेळासाठीही ही जय्यत तयारी हे विशेषच.

Read more

शेअर करा WhatsApp

⚙️ Font Size

100%