मराठी चित्रपटसृष्टीत नेहमीच वेगळ्या विषयांवर, आधुनिक विचारांसह चित्रपट सादर करणारे झी स्टुडिओज पुन्हा एकदा प्रेक्षकांसाठी एक हटके आणि स्टायलिश प्रेमकथा घेऊन येत आहेत. ‘रुबाब’ (Rubaab) या बहुचर्चित चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला असून, या ट्रेलर लाँच सोहळ्याला राष्ट्रीय पुरस्कार विजेते दिग्दर्शक नागराज मंजुळे (Nagraj Manjule) यांची विशेष उपस्थिती लाभली. ट्रेलर रिलीज होताच तरुण प्रेक्षकांमध्ये या…