समीर चौघुले, जे ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ आणि ‘गुलकंद’ सारख्या प्रसिद्ध सिनेमा आणि कार्यक्रमांमधून प्रेक्षकांना हसवतात
विशाखा पुढे म्हणाली की, “हास्यजत्रेने मला खूप काही दिलं आहे. नाव, यश, चाहत्यांचं प्रेम. पण आयुष्यात ठरावीक चौकटीत अडकून राहायचं नव्हतं.
मराठी चित्रपटसृष्टीत गेल्या काही काळात वेगवेगळ्या विषयांवर आधारित चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. हॉरर, हॉरर कॉमेडी, प्रेमपट, भयपट, SciFi असा विविध पठडीतील चित्रपट येत असून प्रेक्षकांचा प्रतिसाद फार उत्तम मिळताना दिसत आहे. १ मे महाराष्ट्र दिनी सई ताम्हणकर (Sai Tamhankar) आणि प्रसाद ओक (Prasad Oak) यांची प्रमुख भूमिका असणारा ‘गुलकंद’ (Gulkand) चित्रपट प्रदर्शित झाला होता.…
२०२५ हे वर्ष मराठी चित्रपट आणि प्रेक्षकांसाठी फार खास आहे असं वाटत आहे. कारण, गेल्या काही महिन्यांपासून वेगवेगळ्या विषयांवर आधारित चित्रपट प्रदर्शित होत असून प्रेक्षक हिंदी प्रमाणेच मराठी चित्रपटांनाही पुन्हा गर्दी करत असल्याचं सुखद चित्र दिसून येत आहे. १ मे रोजी हिंदीच्या रेड २ सोबत गुलकंद आणि आता थांबायचं नाय हे दोन मराठी चित्रपट प्रदर्शित…
जेष्ठ अभिनेते, दिग्दर्शक आणि निर्माते महेश मांजरेकर (Mahesh Manjarekar) यांनी नुकतीच महाराष्ट्राची हास्यजत्रा च्या मंचावर उपस्थिती लावली.