चित्रपट, नाटक आणि मालिका या तिन्ही मनोरंजनाच्या माध्यमातून कलाकार सातत्याने प्रेक्षकांचं मनोरंजन करत असतात. आता असाच एक अभिनेता पुन्हा एकदा मालिकाविश्वात पुनरागमन करणार आहे. कलर्स मराठीवर 'मोहिनी' ही नवी मालिका लवकरच सुरु होणार असून या मालिकेतून अभिनेता समीर परांजपे पुन्हा छोट्या पडद्याकडे वळला आहे.
'सुंदरा मनामध्ये भरली' या मालिकेतून प्रेक्षकांच्या मनात घर करणारा समीर आता…