काही दिवसांपूर्वी अभिनेत्री दीपिका पादूकोण (Deepika Padukone) हिचा संदीप रेड्डी वांगा यांच्या ‘स्पिरिट’ (Spirit Movie) चित्रपटातून पत्ता कट करण्यात आला होता. अभिनेत्रीने काम करण्याच्या तासांबद्दल आणि मानधनाबद्दल अधिक मागणी केल्याचं सांगत तिला चित्रपटातून मागे हटवण्यात आलं असल्याचं कारण समोर आलं. त्यानंतर काही दिवसांनी एका मुलाखतमीध्ये दीपिकाने ‘स्पिरिट’ चित्रपटाचा किंवा दिग्दर्शकाच्या नावाचा उल्लेख न करता कलाकारांच्या…