बॉलिवूडमध्ये सगळ्यात जास्त कुणाच्या रिलेशनशिप, ब्रेकअप आणि लग्नाची चर्चा झाली असेल तर ते कपल म्हणजे सलमान खान आणि ऐश्वर्या राय… (Salman Khan and AIshwerya Rai) १-२ वर्षांच्या रिलेशननंतर सलमान खान याचं वागणं सहनशक्तीच्या पलीकडे गेल्यानंतर अखेर ऐश्वर्याने त्या नात्यातून काढता पाय घेतला होता… ब्रेकअपच्या कीह वर्षांनी ऐश्वर्याने अभिषेक बच्चनसोबत लग्नगाठ बांधली. तुम्हाला माहित आहे…