एक सुपरहिट पिक्चर फाॅर्मुला सेट करते हे हिंदी चित्रपटाचे वैशिष्ट्य. ते करताना त्यातच काही वेगळे करता येईल का असा व्यावसायिक दृष्टिकोनातून प्रयत्न नको का व्हायला?
संजय गुप्ता (Sanjay Gupta) दिग्दर्शित "खौफ" (khauff) (मुंबईत रिलीज २ मार्च २०००) च्या प्रदर्शनास पंचवीस वर्ष पूर्ण होत असताना हा प्रश्न पडतोय बघा. संजय दत्तच्या बेफिकीर इमेजला साजेसे हे नाव.…