सिनेमा बनवायचा तर तो लार्जर दॅन लाईफचं हा मंत्र कायम पुर्ण करणारे दिग्दर्शक म्हणजे संजय लीला भन्साळी… आज कोट्यावधी रुपयांची संपत्ती जरी त्यांच्या नावे असली तर स्ट्रगलींग पीरीऐडमध्ये त्यांनी साड्यांना फॉल लावून घरखर्छ भागवलाय… इतकंच नाही तर चाळीत राहून आपलं आय़ुष्य त्यांनी घडवलंय… आज बॉलिवूडच्या या स्टार दिग्दर्शकाचा वाढदिवस… जाणून घेऊयात संजय लीला भन्साळी यांच्या…
बॉलिवूडमधील भव्यदिव्य सिनेमांसाठी ओळखले जाणारे दिग्दर्शक Sanjay Leela Bhansali पुन्हा एकदा ऐतिहासिक आशयाचा मोठा प्रकल्प घेऊन येत आहेत.