प्रेक्षकांना खळखळून हसवण्यासाठी सज्ज असलेल्या ‘पुन्हा एकदा साडे माडे तीन’मधील कुरळे ब्रदर्सच्या गोंधळात आणखी एक धमाकेदार आकर्षण जोडले गेले आहे. लोकप्रिय अभिनेते संजय नार्वेकर या चित्रपटात बाबा खत्री या तांत्रिकाच्या हटके आणि गंमतीदार भूमिकेत दिसणार आहेत. त्यांच्या आगळ्यावेगळ्या लूकमुळे आणि भन्नाट टायमिंगमुळे चित्रपटातील विनोदाची रंगत आणखीनच वाढणार आहे. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या या बोनस टिझरमुळे या…
या गाण्याच्या प्रदर्शनाआधी चित्रपटाच्या टीमने शिर्डीच्या साईबाबांच्या मंदिरात जाऊन त्यांच्या आशीर्वादाने हे गाणं प्रदर्शित केलं.
येरे येरे पैसा ३’ हा बहुप्रतिक्षित चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर एका भव्य सोहळ्यात लाँच करण्यात आला.
यावेळी पाच कोटींचा आर्थिक घोटाळा आणि ते सुटवण्याच्या प्रयत्नात अण्णा, आदित्य, बबली आणि सनी यांच्यासोबत घडणाऱ्या भन्नाट घटना पाहाणे रंजक ठरेल.
संजय जाधव दिग्दर्शित ‘ये रे ये रे पैसा’ चित्रपटाचा तिसरा भाग लवकरच भेटीला येणार आहे. २०१८ मध्ये या ‘ये रे ये रे पैसा’ (Yere Yere Paisa) चित्रपट आला होता आणि त्याच्या दुसऱ्या भागानेही धमाल मनोरंजन आणि विनोदाने प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं होतं. उमेश कामत, तेजस्विनी पंडित आणि सिद्धार्थ जाधव यांची प्रमुख भूमिका असणारा 'ये रे…
श्रवणीय गाणी, देखणा नाच आणि कलंदर कलाकारांचा अभिनय; असा मिलाप यावेळी टीपी ३ मध्ये. थोडक्यात सांगायचं तर, ‘टाइमपास’ पेक्षा दहा पैसे आणि ‘टाइमपास २’ पेक्षा दहा पैसे जास्त; असा हा ‘टाइमपास ३’ आहे.