अलीकडेच संकर्षणने त्याच्या सोशल मीडिया अकाउंटवर एक पोस्ट शेअर केली असून ती सध्या मोठ्या प्रमाणावर चर्चेत आली आहे.
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांचं २८ जानेवारी २०२६ रोजी विमान अपघातात निधन झालं. त्यांच्या निधनामुळे संपूर्ण महाराष्ट्रावर आभाळ कोसळलं आहे. दिवसरात्र काम करणारे आणि तितकेच मिश्किल आणि सढळ स्वभाव असणाऱ्या अजित दादांचं मराठी कलाकारांशी देखील खास नातं होतं. एकीकडे अजित दादांची जुनी भाषण व्हायरल होत असताना मराठी अभिनेता संकर्षण कऱ्हाडे (Sankarshan Karhade) याची…
कधी त्यांची प्रेमकहाणी, कधी लग्नानंतरची पहिली पुरणपोळी, तर कधी झणझणीत मिसळमधून उमटलेला नात्याचा पहिला ठसका.
मराठी अभिनय क्षेत्रात काही कलाकार असे आहेत जे मुख्य भूमिका साकारत नाहीत पण तरीही त्यांच्या भूमिकेला प्रेक्षकांच भरभरून प्रेम मिळत. याच नटांच्या यादीत अभिनेता संकर्षण कऱ्हाडे याचा ही समावेश होतो. महाराष्ट्राचा सुपरस्टार या कार्यक्रमातून सर्वांसमोर पहिल्यांदा आपला अभिनय दाखवलेला संकर्षण फार कमी वेळात प्रेक्षकांच्या मनात पोहोचला. संकर्षण ने आतापर्यंत अनेक मराठी मालिकांमध्ये काम केले आहे पण त्याला खरी…