मराठी संस्कृतीचा अस्सल गंध, लोककलेचा थाट आणि आधुनिक जगण्याच्या नवनव्या छटा मांडणारा ‘गोंधळ’ हा चित्रपट अखेर आंतरराष्ट्रीय पातळीवरही आपली ताकद दाखवण्यात यशस्वी ठरला आहे. गोव्यात झालेल्या ५६व्या इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल ऑफ इंडिया (IFFI)मध्ये ‘गोंधळ’ने ‘सिल्व्हर पिकॅाक इंटरनॅशनल सेक्शन’मध्ये सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा पुरस्कार पटकावला आहे. गेल्या ५६ वर्षांत पहिल्यांदाच मराठी चित्रपटाला ‘सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक’चा अवॉर्ड मिळाल्याने हा विजय…
साऊथ सुपरस्टार रजनीकांत यांनी सिनेइंडस्ट्रीत आपल्या अभिनयाची पन्नाशी पुर्ण केली... आझही वयाची सत्तरी पार करुनही रजनीकांत तरुण कलाकारांना लाजवेल अशा भूमिका आणि स्टंट्स करताना दिसतात... नुकत्याच संपन्न झालेल्या ५६व्या इफ्फी आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात (IFFI 2025) रजनीकांत यांचा विशेष सन्मान करण्यात आला.. यावेळी “शतजन्म मिळाले तरी अभिनेता रजनीकांत म्हणूनच जन्माला येईन. माझ्या कारकीर्दीला ५० वर्षे झाली,…
महाराष्ट्राच्या लोककलांवर आणि प्रथांवर आधारित चित्रपट मराठीत येताना दिसत आहेत... यात 'दशावतार' आणि 'गोंधळ' यांचा समावेश होतो... लग्न झाल्यानंतर नव्या दाम्पत्यासाठी गोंधळ घातला जातो... आणि याच प्रथेवर आधारित गोंधळ हा मराठी चित्रपट आला असून प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद या कलाकृतीला मिळत आहे... (Marathi Movies 2025)
दमदार कथानक, भव्य स्केल आणि उत्कट अभिनयाच्या बळावर हा चित्रपट आधीच…
आपला पिक्चर जोरदार चालावा आणि प्रेक्षकांनी तुफान प्रतिसाद द्यावा यासाठी दिग्दर्शक, कलाकार आणि एकूणच कुठल्याही चित्रपटाची टीम जोरदार प्रमोशन करत असते... पण सध्या एका मराठी चित्रपटाच्या दिग्दर्शकाने चक्क प्रेक्षकांना आमच्या चित्रपटाचा ट्रेलर पाहू नका असं म्हटलं आहे... तर, या दिग्दर्शकाचं नाव आहे संतोष डावखर आणि त्यांनी ‘गोंधळ’ या त्यांच्या आगामी चित्रपटाचा ट्रेलर न पाहण्याचं प्रेक्षकांना…