रोजच्या धकाधकीच्या जीवनातून थोडा ब्रेक घेण्याचा अधिकार सगळ्यांनाच आहे, मग यात कलाकार देखील कसे मागे पडतील? बॅक टू बॅक चित्रपटांचं शुटींग केल्यानंतर बरेच कलाकार एकटे किंवा आपल्या कुटुंबासोबत देशात किंवा परदेशात सुट्टी एन्जॉय करताना दिसतात... अशातच आता सोशल मिडियावर सध्या सारा अली खान (Sara Ali Khan) हिचे केदारनाथचे पोटो व्हायरल झाले आहेत...
खरं तर, सारा…
बॉलिवूड म्हटलं की दोन शब्द हे कॉमन असतात. एक म्हणजे ग्लॅमर आणि दुसरं म्हणजे नेपॉकिड्स...खरं तर नेपॉकिड्स ही संकल्पना जरी आता फार अधोरेखित केली जात असली तरी कपूर घराण्यापासून बॉलिवूडमध्ये नेपोटिझम (Nepotism) सुरु आहे. गेल्या अनेक वर्षांमध्ये स्टार किड्स चित्रपटांमध्ये आले. काही जणं आपल्या आई वडिलांप्रमाणे इंडस्ट्रीत टिकले तर काही जणांना अभिनय झेपलाच नाही. अशाच…
इंडस्ट्रीचा सुप्रसिद्ध अभिनेता-गायक आयुष्मान खुराना आणि अभिनेत्री सारा अली खान लवकरच मोठ्या पडद्यावर एकत्र दिसणार आहेत.
बॉलिवूड अभिनेता विकी कौशल आणि सारा अली खान स्टारर 'जरा हटके जरा बचके' या चित्रपटाची सध्या जोरदार चर्चा आहे. हा पहिलाच सिनेमा आहे ज्यात विकी आणि सारा हे दोन्ही स्टार्स एकत्र दिसणार आहेत. नुकतीच चित्रपटाची महत्वाची गोष्ट समोर आली, ज्यामुळे चाहत्यांची उत्सुकता आणखी वाढली आहे. अखेर 'जरा हटके जरा बचके' या चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षकांसमोर समोर आला आहे, ज्याला लोकांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे.…
साराचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे ज्यामध्ये ती लक्झरी कार सोडून चक्क मुंबई मेट्रोमध्ये प्रवास करत आहे.