सध्याची मालिका हि सन मराठी वरील सावली होईन सुखाची या मालिका मध्ये ती प्रमुख भूमिकेत गौरी हि पात्र साकारत आहे.
‘सन नेटवर्क’च्या ‘सन मराठी’ वाहिनीवरील ‘सावली होईन सुखाची’ या नव्या मालिकेने प्रेक्षकांच्या मनात घर करायला सुरुवात केलेली आहे.
‘सन टीव्ही नेटवर्क’च्या ‘सन मराठी’ वाहिनीने नेहमीप्रमाणे यावेळी देखील एका नाजूक विषयात हात घातला आहे. ‘सोहळा नात्यांचा’ असं ब्रीदवाक्य असणारी ‘सन मराठी’ एक नवीन प्रेमाची कथा ‘सावली होईन सुखाची’ या मालिकेच्या माध्यमातून येत्या १४ ऑगस्टपासून सोमवार ते शनिवार रात्री ९ वाजता घेऊन येत आहे.प्रेमाच्या परिभाषा वेगळ्या असतात. कोणावर जीव जडला पाहिजे हे ठरवलं जात नाही ते आपसूक होऊन जातं. ‘सन मराठी’ वाहिनी ‘सावली होईन सुखाची’ ही नवीन…