Skip to content Skip to sidebar Skip to footer

सेटवरचा लंच ब्रेक वेगळ्या चवीचा…

शूटिंगच्या शिफ्टच्या वेळेनुसार नाश्ता आणि जेवण ही गोष्ट चित्रपट (आणि मालिका, रिॲलिटी शो, गेम शो, वेबसिरिज, जाहिरात असं सगळचं) निर्मितीत खूप महत्वाची गोष्ट आहे. (या ग्लॅमरस क्षेत्रात उंची खाना पिना हुकमी असतो अशी असलेली प्रतिमा गृहीत धरावी लागते.) काळासोबत त्यातही काही बदलही झाला आहे. एकत्र जेवणाची गंमत काही वेगळीच.

Read more

‘स्टुडिओतील चाळींशी’आजचा प्रेक्षक रिलेट होईल का?

गिरगावात चाळ संस्कृतीत वाढल्याने चाळीचे व्यक्तिमत्व, जीवनशैली, भाषा, सण संस्कृती, शेजारधर्म, ओटीवरच्या गप्पा, नाक्यावरचा टाईमपास, गल्ली चित्रपट, गल्ली क्रिकेट असं बरंच काही अनुभवल्याने आणि माईंडमध्ये फिट्ट असल्याने स्टुडिओतील चित्रपटासाठीचे चाळीचे सेट मला ‘कला दिग्दर्शना’चा उत्तम प्रत्यय एवढेच वाटणार ना?

Read more

सेटवर प्रत्यक्षातही क्रिकेटचा खेळ मेळ…

देव आनंदच्या अनेक हौशी गोष्टींमधील एक म्हणजे आपल्या चित्रपटाच्या सेटवर आम्हा सिनेपत्रकारांना आग्रहाने बोलावणे, आपल्या दिग्दर्शनातील शूटिंग आम्हाला दाखवणे आणि गोडधोड गोष्टी ऐकवणे. देवसाहेबाची भेट म्हणजे आपण फक्त आणि फक्त ऐकायचे असते. हा माझा अनुभव.

Read more

चित्रनगरीतील देऊळ एक, देव अनेक…

चित्रपट स्टुडिओतील कायमस्वरुपी देवळाच्या सेटमध्ये आवश्यक असे बदल अथवा भर घालून, रंगरंगोटी करुन शूटिंग करते. हे दिग्दर्शकावर अवलंबून असते म्हणा अथवा निर्मात्याच्या बजेटवर असते म्हणा. चित्रपटाच्या चित्रचौकटीनुसार निर्णय घेतला जातो. चित्रपट अनेक लहान लहान गोष्टीतून आकार घेत असतो तो असा.

Read more