‘मुंबईचा जावई’, ‘धुमधडाका’, ‘अवघाची संसार’, ‘जावई विकत घेणे आहे’ अशा अनेक चित्रपटांमध्ये उल्लेखनीय भूमिका साकारणारे अभिनेते शरद तळवलकर यांनी मराठी चित्रपटसृष्टीचा ब्लॅक अॅंण्ड व्हाईट ते रंगीत असा काळा गाजवला. आणि आता आपल्या आजोबांच्या पावलांवर पाऊल ठेवून शरद तळवलकरांचा (Sharad Talvalkar) नातू थेट हॉलिवूड चित्रपटसृष्टी गाजवतोय...(Bollywood news)
शरद तळवलकर यांचं २००१ मध्ये निधन झालं आणि कलाविश्वातून…
महेश कोठारे, अशोक सराफ, लक्ष्मीकांत बेर्डे यांनी एकत्रित अनेक अजरामर चित्रपट दिले आहेत. त्यापैकीच एक चित्रपट म्हणजे ‘धुमधडाका’. हिंदीतील ‘प्यार किए जा’ या चित्रपटाचा हा मराठी रिमेक. धुमधडाका हा चित्रपट म्हटलं की असंख्य गोष्टी डोळ्यांसमोर उभ्या राहतात. त्यापैकी पहिला महत्वाचा सीन म्हणजे म्हातारे अशोक सराफ आणि त्यांच्या तोंडी असणारे व्याख्या, विख्खी, वुख्खू हे तीन शब्द.…