बॉलिवूडमध्ये आजही काही नेपो किड्स असे आहेत जे अंडररेटेड आहेत... आणि त्यापैकीच एक म्हणजे जयदीप अहलावत (Jaideep Ahlawat)... अनुपम खेर आणि किरण खेर यांचा मुलगा जयदीप बरीच वर्ष इंडस्ट्रीत काम करतोय.. पण त्याचं टॅलेंट सिद्ध करुन दाखवणाऱ्या फारश्या भूमिका त्याच्या वाट्याला आल्या नाहीत... पण ज्या आल्या त्याचं त्याने सोनं केलं यात शंका नाही... ‘पाताल लोक’…
मनोज बाजपेयी (Manoj Bajpayee) यांनी अजरामर भूमिका प्रेक्षकांना दिल्या आहेत... पण त्यांचा श्रीकांत तिवारी चाहत्यांना विशेष भावला... पुन्हा श्रीकांत तिवारी कधी येणार असा प्रेक्षक प्रश्न विचारत असताना आता फायनली त्याचं उत्तर मिळालं आहे... The Family Man या सीरीजचा तिसरा भाग लवकरच रिलीज होणार असून प्रेक्षकांच्या उत्कंठा वाढवणारा टीझर रिलीज करण्यात आला आहे...(Web Series)
अॅमेझॉन प्राइम…
'हर कामयाब आदमी के पीछे एक औरत का हात होता है…' तुम्ही म्हणाल की आज मला झालंय तरी काय? पण खरंच पुरुषाला त्याच्या करिअरमध्ये मदत करणारी त्याची आई, बायको, बहिण यांचा वाटा नक्कीच असतो… मात्र, पुरुषप्रधान संस्कृतीत एखादी बाई घरातील काम करण्यासोबतच घराची पर्यायाने नवऱ्याची देखील आर्थिक जबाबदारी घेऊ शकते हा विचार अजूनही समाजमान्य नाही……
'पंचायत ४' (Panchayat 4) नंतर अॅमेझॉन प्राईम व्हिडिओवरील सर्वात लोकप्रिय वेब सीरीज म्हणजे द फॅमेली मॅन.मनोज बाजपेयीची प्रमुख भूमिका असणाऱ्या या सीरीजचा तिसरा सीझन 'द फॅमेली मॅन ३' (The Family Man 3) लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. टास्क फोर्स एजंट श्रीकांत तिवारी तिसऱ्या भागात नव्या मिशनवर दिसणार असून यावेळी त्याच्यासोबत एक लोकप्रिय बॉलिवूड अभिनेता…
मनोरंजनातून गावातील पंचायत निवडणूकीचं वास्तव पंचायत या वेब सीरीजमधून मांडण्यात आलं आहे… ३ सुपरहिट सीझननंतर पंचायत ४ (Panchayat 4 Web series) अॅमेझॉन प्राईमवर रिलीज झाला आहे… आणि आता लवकरच आणखी एक लोकप्रिय वेब सीरीज फॅमेली मॅन ३ (Family Man 3) प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. मनोज बाजपेयी यांची प्रमुख भूमिका असणाऱ्या वेब सीरीजची अधिकृत घोषणा अॅमेझॉन…
‘सत्या’, ‘घात’, ‘गॅंग्स ऑफ वासेपूर’, ‘पिंजर’, ‘जोरम’ या चित्रपटांमध्ये विविधांगी भूमिका साकारणारे अभिनेते मनोज बाजपेयी (Manoj Bajpayee) यांनी ‘द फॅमेली मॅन’ (The Family Man) या हे सीरीजमध्ये अप्रतिम श्रीकांत तिवारी साकारला. प्रेक्षकांना त्यांची ही भूमिका प्रचंड आवडली. इतकंच नाही तर या सीरीजवर बरेच मीम्सदेखील तयार झाले. पण तुम्हाला ऐकून धक्का बसेल की श्रीकांत तिवारी साकारण्यासाठी मेकर्सची…