९०-२०००च्या दशकात एकाहून एक सुपरहिट चित्रपट देणाऱ्या अनिल कपूर यांचा 'नायक' हा चित्रपट फारच गाजला. आजच्या भाषेत सांगायचं झालं तर Ahead of the time असा असणाऱ्या या राजकीय चित्रपटाने प्रेक्षकांची मनं जिंकली. सामान्य माणूस मुख्यमंत्र्याच्या खुर्चीवर बसावा अशी लोकांची इच्छा होतीच आणि तिच इच्छा २००१ मध्ये आलेल्या ‘नायक’ (Nayak) चित्रपटातून पूर्ण झाली होती. पत्रकार एका…
प्रेक्षकांना कायमच हटके काहीतरी बघण्यात इंटरेस्ट असतो.. त्यातच क्राईम किंवा थ्रिलर मालिका (Crime Shows) अथवा चित्रपट असतील तर प्रेक्षक आवडीने तो कंटेन्ट पाहतात... एखादी मालिका आपली लोकप्रियता किती वर्ष जपून ठेवू शकते असं विचारलं तर उत्तर असेल २-३ वर्ष. पण CID या मालिकेने तब्बल २८ वर्ष आपली लोकप्रियता जपत प्रेक्षकांची उत्सुकताही कायम टिकवून ठेवली आहे. पण आता…