Skip to content Skip to sidebar Skip to footer

मल्याळम सुपरस्टार Fahadh Faasil करतोय मराठी नाटकाचं प्रमोशन!

मल्याळमचा सुपरस्टार मराठी नाटकाचं प्रमोशन करतोय… हो बरोबर ऐकलंत… आणि तो सुपरस्टार आहे फहाद फासील (Fahadh Faasil)… 'अथिरन', 'आवेशम', 'विक्रम' असे एकाहून एक सुपरहिट मल्याळम चित्रपटाचा भाग असणाऱ्या फहादने महेश मांजेकर आणि भरत जाधव यांच्या आगामी 'शंकर जयकिशन' या मराठी नाटकाच्या तालमीला हजेरी लावत संपूर्ण टीमला शुभेच्छा दिल्या आहेत… अमराठी रसिक-प्रेक्षकांनी नाटक किंवा चित्रपटांना दिलेला…

Read more

mahesh manjrekaar and bharat jadhav

Bharat Jadhav-Mahesh Manjrekar पहिल्यांदाच रंगभूमीवर येणार एकत्र

मराठी चित्रपट आणि नाट्यसुष्टीतील दोन दिग्गज पहिल्यांदाच एकत्र येणार आहेत... भरत जाधव आणि महेश मांजरेकर एका नाटकानिमित्त पहिल्यांदाच स्टेज शेअर करणार आहेत... विनोदी, हृदयस्पर्शी आणि नातेसंबंधांचा वेध घेणारं नाटक ‘शंकर-जयकिशन’ लवकरच नाट्यरसिकांच्या भेटीला येणार असून यात वडिल- मुलीचे गुंतागुंतीचे नाते, वर्षानुवर्षे दडलेली कटुता आणि अचानक जीवनात घडलेल्या अनपेक्षित व्यक्तीच्या आगमनाने बदलणारे समीकरण प्रेक्षकांना यात पाहायला…

Read more

Virajas kulkarni

Virajas kulkarni : विराजस कुलकर्णीने त्याच्या ‘दत्तक बाळाबद्दल’ शेअर केली खास पोस्ट

मराठी मनोरंजनविश्वातील आघाडीचा अभिनेता म्हणजे विराजस कुलकर्णी (Virajas kulkarni). विराजसने आपल्या प्रभावी अभिनयाने खूपच कमी वेळात स्वतःची मोठी ओळख तयार केली आहे. आईचा मृणाल कुलकर्णी यांचा अभिनयाचा वारसा यशस्वी पुढे नेणाऱ्या विराजसने अभिनयासोबतच, दिग्दर्शन आणि लेखक म्हणून देखील स्वतःला सिद्ध केले आहे. नाटक, मालिका, जाहिराती, शॉर्ट फिल्म्स, चित्रपट आदी मनोरंजनाच्या सर्वच माध्यमांमध्ये आपला ठसा उमटवणारा…

Read more

शेअर करा WhatsApp

⚙️ Font Size

100%