‘शिवा’ ही भूमिका अभिनेत्री पूर्वा कौशिक हिने साकारली होती, जी एकदम राउडी, ठाम आणि बिनधास्त स्वभावाची तरुणी आहे.
एकीकडे मराठी चित्रपट आणि नाटकांना प्रेक्षकांची गर्दी वाढताना दिसतेय तर दुसरीकडे छोट्या पडद्यावरील मालिकांच्या कथांमध्ये तोचतोचपणा आल्यामुळे प्रेक्षक जरा नाराज झालेले दिसत आहेत... परिणामी टीआरपी घसरल्यामुळे काही मालिका बंद करुन त्याऐवजी नव्या मालिका सुरु केल्या जात आहेत... सध्या झी मराठी वाहिनीवरील काही जुन्या मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार असल्याची शक्यता आहे... आता त्या मालिका नेमक्या कोणत्या…
‘तू भेटशी नव्याने’ मालिकेच्या माध्यमातून पहिली एआय मालिका प्रेक्षकांसाठी आणली आणि अल्पावधीतच या मालिकेनं प्रेक्षकांची मनं जिंकली.
राजवीर-मयूरी यांच्या प्रेमाचा बहर प्रेक्षकांना पाहायला मिळतो आहे. मयूरी हीच बॉडीगार्ड असल्याचं राजवीरला समजलं आहे.
प्रियाने आतापर्यंत विविध प्रकारच्या भूमिका साकारल्या आहेत. लवकरच प्रिया मराठे सोनी मराठी वाहिनीवरील ‘तू भेटशी नव्याने’ या मालिकेत झळकणार आहे.
‘तू भेटशी नव्याने’ या मालिकेच्या घोषणेपासूनच ही एआय मालिका नेमकी कशी असेल, याची उत्सुकता प्रेक्षकांना लागून राहिली आहे.
नव्वदीच्या दशकातील हा काळ आता सोनी मराठी वाहिनीवरील ‘तू भेटशी नव्याने’ मालिकेतून आपल्याला अनुभवायला मिळणार आहे.
‘तू भेटशी नव्याने’ मालिकेची उत्सुकता दिवसेंदिवस वाढत चालली आहे. मालिका कधीपासून सुरू होणार याची प्रेक्षकांमध्ये उत्सुकता आहे.
‘तू भेटशी नव्याने’ मालिकेची उत्सुकता दिवसेंदिवस वाढत चालली आहे. मालिका कधीपासून भेटीला येणार याची उत्सुकता प्रेक्षकांमध्ये रंगली आहे.
सिंधुताई म्हणजे एक विलक्षण चैतन्य असलेली असामान्य स्त्री.